This woman handed over a mobile phone to her own brother to record a video. After that, she approached this old man and started screaming that he is assaulting her. 🤦🤦
This old man is priest of Shri Jankinath Temple, Ganeri, Sikar, Rajasthan.
This woman and her family wants to takeover this land which belongs to the temple.
Women like her are the reason that actual cases of molestation are not taken seriously by society today. Shame on her and her family.
@yadujavalkar सर्व न्युज चॅनेल्स म्हणा किंवा पत्रकार नेत्यांशी संबंध खराब होऊ नये म्हणून पूर्ण बातमी दाखवत नाहीत. आणि नंतर त्यांच्याशी त्यांचे नाव न घेण्यासाठी तडजोड करतात.
राहुल कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ बनवला आहे काल...निलंगा तालुक्यातील एका खेड्यातला...
एका माणसाने दीड लाख कर्ज घेतले स्थानिक फायनान्स कडून..
त्यावर त्याने पंचावन्न लाख रुपये भरले..
आठ एकर शेत लिहून दिले..
तरीही अजून एक कोटी रुपये व्याज गुंड मागत आहेत म्हणून तो मनुष्य गाव सोडून पळून गेला..
मला एक प्रश्न पडतो @RahulAsks
तुम्ही वीस मिनिटांच्या व्हिडिओत त्या फायनान्स वाल्याचे...त्याला पाठबळ देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे नाव का घेतले नाही??
की तुमचा व्हिडिओ फक्त लोकांचे हाल दाखवून views मिळवण्यासाठी बनवला असतो?
यापुढे नाव घेऊन बोलत चला...
लोकांनाही कळुदेत..
आत्ताच आलेल्या बातमीनुसार..!!
महाराष्ट्रात पावसाची पातळी WOW वरून,
How Romantic वरून,
अगं बया बया बया ओलांडून,
मुडदा बशीवला या पावसाचा पर्यंत येऊन पोहोचली आहे..!!
🤣🤣🤣
🚨 CBI ARRESTED IPS DEEPAK GAHLAWAT
Allegation- Demand 3 crore BRIBE for using his CBI connections to save 5000 crore fake medicine racket accused N Raja
Allegedly, 1 crore had already been accepted, and the payment was arranged through hawala #CBI#Corruption#IPS#Bribery
A daycare employee at Capgemini's Bengaluru campus couldn't bear the abuse of the kids at the centre.
She reported it to supervisor, but instead of taking action, they fired her. She then became a whistleblower and leaked videos that exposed the abuse.
In the videos, toddlers were made to sit inside the drum of a front-loading washing machine, had water sprayed into their mouths using a toilet jet spray, were locked inside bathrooms, and were forced into narrow, water-filled pipes to frighten them. The videos triggered outrage, forcing authorities to act.
Today, according to media reports, the police have arrested the whistleblower only for allegedly "leaking sensitive videos." Lol! What a system! A poor woman with a clear conscience stood up to the powerful and went public, not for personal gain or with any malicious intent, but solely to protect those children. And she's the one who gets arrested.
The Union Government is misleading We The People on Ethanol blending policy saving our overall import bill! I explain why & also ask about our food security ! Do hear :
#EthanolScam BETA BADHAO YOJNA
Our personal experince says that an IAS officer is still 100 times better to deal with in comparison to an IPS officer. Till date we not met even a single IPS officer who is not Rude, Arrogant and Biased.
हा माणूस साजुक बोलून सर्वांची दिशाभूल करतो. यांनी माघील २० वर्षात फक्त महिंद्रा कंपनीतील कामगारांच्या हक्काचे ३-४ कोटी रूपये देणगीच्या नावाने चोरलेत. अश्या किती संघटना असतील त्यात याने अशीच चोरी केली असेल. मी स्वतः याच्या या चोरीसाठी मुंबईच्या औद्योगिक न्यायालयात केस केली आहे. पण आपल्या देशात न्यायालये पण भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत. तरी २०१९ मध्ये औद्योगिक न्यायालयाने ला ५० लाख महिंद्राच्या युनियन ला परत करण्यास सांगितले होते , ते देखील याने दिले नाहीत. आणि आम्ही वारंवार कित्येक न्युज चॅनल्सना याच्या या कारनाम्याची बातमी जनते समोर आणावी म्हणून संपर्क केला पण कोणी यात मदत केली नाही. तरी मला विश्वास आहे याच्या काळ्या कामांना एक दिवस तरी जागा समोर घेऊन येणार , आणि याच चांगुल पणाचा बुरखा टराटरा फाडणार. @CMOMaharashtra@MahaPolice@PMOIndia@rautsanjay61@AGSawant
बंडखोरी आणि पक्षांतराचा "तमिळनाडू पॅटर्न" महाराष्ट्रात का दिसत
नाही?
तमिळनाडूमध्ये एक वेगळं राजकीय चित्र पाहायला मिळत आहे.
विरोधी पक्षातील AIADMK चे विद्यमान आमदार मुख्यमंत्री विजय
यांच्या TVK पक्षात प्रवेश करत आहेत. पण या पक्षांतरासोबत एक
महत्त्वाची गोष्ट घडते आहे—ते आधी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा
राजीनामा देत आहेत आणि त्यानंतरच नव्या पक्षात प्रवेश करत आहेत.
हा प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
कारण जनतेने त्यांना ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलं, त्या
जनादेशाचा सन्मान म्हणून ते आधी आमदारकीचा त्याग करत आहेत.
त्यानंतर नव्या पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहेत. म्हणजेच, "माझ्या
राजकीय भूमिकेत बदल झाला आहे, आता नव्याने जनतेचा कौल
घेईन," असा संदेश त्यातून दिला जातो.
याच्या उलट महाराष्ट्रात अनेकदा वेगळं चित्र दिसतं.
आमदार आधी पक्ष बदलतात, सत्तेत सहभागी होतात, मंत्रीपदाची
शपथ घेतात आणि नंतर कायदेशीर प्रक्रिया, अपात्रतेचे वाद,
न्यायालयीन लढाया आणि राजकीय गणिते सुरू होतात. जनतेने दिलेला
कौल नेमका कोणासाठी होता, हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरित राहतो.
लोकशाहीत पक्ष बदलणे हा प्रत्येक लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे.
मतभेद होऊ शकतात, विचार बदलू शकतात, नवीन राजकीय दिशा
स्वीकारण्याचाही अधिकार आहे. पण त्याचवेळी जनादेशाचाही सन्मान
झाला पाहिजे.
जर एखाद्या आमदाराला वाटत असेल की तो आता मूळ पक्षाच्या
विचारांशी सहमत नाही, तर सर्वात नैतिक मार्ग म्हणजे आधी
आमदारकीचा राजीनामा देणे, नंतर नव्या पक्षात प्रवेश करणे आणि
पुन्हा जनतेसमोर जाऊन मत मागणे.
यामुळे लोकशाही अधिक पारदर्शक होते, मतदारांचा विश्वास टिकतो
आणि "जनादेश" ही केवळ निवडणुकीतील घोषणा न राहता प्रत्यक्षात
जपली जाते.
महाराष्ट्रातही असा राजकीय पायंडा पडू शकतो का?
हा प्रश्न कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही. आज सत्ता कोणाची
आहे किंवा उद्या कोणाची असेल यापेक्षा लोकशाहीची मूल्ये अधिक
मोठी आहेत. सत्तेसाठी पक्षांतर करायचंच असेल, तर ते जनतेच्या
विश्वासाला धक्का न लावता, राजीनामा देऊन आणि पुन्हा निवडणूक
लढवून करण्याची राजकीय संस्कृती निर्माण होणे हीच खरी
लोकशाहीची ताकद ठरेल.
जनतेने निवडून दिलेला जनादेश हा व्यक्तीचा नसतो; तो त्या व्यक्तीने
स्वीकारलेल्या विचारांचा, पक्षाचा आणि जनतेशी केलेल्या वचनांचा
असतो. त्याचा सन्मान राखणे हीच खरी लोकशाहीची कसोटी आहे.
Why is national media not covering this horrific incident which happened in Ganganagar, Rajasthan
A 13 YEAR OLD GIRL HAS BEEN GANGRAPED BY 30 MEN FOR FIVE DAYS
Hello @BhajanlalBjp ji If I were the Chief minister of Rajasthan I would have ordered my police to gather all these 30 bastards at Jawahar Circle in Jaipur and would have ordered police to first chop off their penises and then hang them upside down till they die so that nobody else can even dare to touch any girl
Set the norm now
It’s now or never
Kill all of them
#BetiBachao