हमें दिक्कत भाजपा या कांग्रेस से नहीं मुझे दिक्कत है
मंहगाई, बेरोजगारी, बलात्कार, अपराध,गिरती करेंसी, बढ़ती अंधभक्ति और जातिवाद से है!
क्योंकि मैं चमचा और अंधभक्त नहीं, नागरिक हूं
(नागरिक - cockroach Janta party)
#CockroachJantaParty#CJP#FreeSpeech
६५ वर्षे झाले राज्याचे अधिकृत मराठी भवन नाही.
२०२० मध्ये भूमिपूजन झाले अजूनही एक वीट रचली नाही.
नालायक व्यवस्था मात्र अमराठी स्थलांतरित नागरिकांचे विविध भवन उभारण्यात व्यस्त आहे..
हे चित्र आहे मराठी भाषा भवनाचे डिजाईन प्रत्यक्ष मात्र शोधून सापडत नाही.
भाईंदरमध्ये स्थलांतरित नागरिकांसाठी ६ भवन उभारलेत
लाज वाटते सांगायला की आमचे स्वतःचे मराठी भवन राज्यात नाही पण उत्तरभारतीय भवन आहे गुजराती भवन आहे आणि आता बिहार भवन होतेय.
मीठ चोळताय जखमेवर ?
कुठं आहे मराठी भवन @Dev_Fadnavis@NavnathBanBJP@ShelarAshish@AmeetSatam
- गोवर्धन देशमुख
#मराठीएकीकरणसमिती
फेटरी या फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातली ही दुर्दशा मध्यंतरी BBC मराठीने चव्हाट्यावर आणली होती. अशीच दुर्दशा पंतांच्या मुळगाव असणाऱ्या मूल मध्ये आहे, जिथे नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाला. आणि पोंगा पंडीत शहर विकासाच्या बाता मारतात.
बुडाखाली अंधार!
सामान्य नागरिक जेव्हा तथ्य, आकडे किंवा पुरावे आणून "फडणवीसांची" हिपॉक्रसी किंवा चुकीची माहिती एक्सपोज करतो..
तेव्हा अंधभक्तांची ती तळमळ – राग, चिडचिड
आपण बघू शकाल 👇😂
पाच लाख श्लोकांचा महाभारत ग्रंथ फक्त नऊ ओळींत समजून घ्या…
तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात,
तुम्ही पुरुष असलात किंवा स्त्री,
तुम्ही गरीब असलात किंवा श्रीमंत,
तुम्ही आपल्या देशात असलात किंवा परदेशात
थोडक्यात,
तुम्ही माणूस असाल, तर महाभारतातील हे “नऊ अमूल्य मोती” अवश्य वाचा व समजून घ्या:
1. तुमच्या मुलांच्या अविचारी मागण्या आणि इच्छा योग्य वेळी रोखल्या नाहीत, तर आयुष्यात तुम्ही असहाय्य होता… “कौरव”
2. तुम्ही कितीही शक्तिशाली असलात, परंतु अन्यायाचा पाठिंबा दिलात तर तुमची शक्ती, शस्त्रे, कौशल्य आणि आशीर्वाद कोणतेही उपयोगी पडत नाहीत… “कर्ण”
3. मुलांना त्यांच्या बुद्धीचा गैरवापर करून विनाश घडविण्याइतके महत्त्वाकांक्षी बनवू नका… “अश्वत्थामा”
4. अधर्मी लोकांना कधीच संरक्षण देण्याचे वचन देऊ नका… “भीष्म पितामह”
5. संपत्ती, सत्ता, अधिकार आणि चुकीच्या लोकांचा आधार यांचा गैरवापर शेवटी पूर्ण विनाशाला कारणीभूत ठरतो… “दुर्योधन”
6. सत्तेची दोरी कधीही अंधाला—म्हणजे स्वार्थ, संपत्ती, गर्व, मोह किंवा कामाने अंध झालेल्या व्यक्तीच्या हातात देऊ नका; कारण त्याचा शेवट नेहमी विनाशातच होतो… “धृतराष्ट्र”
7. ज्ञान जर सज्ञानासोबत असेल तर विजय निश्चित आहे… “अर्जुन”
8. फसवणूक करून प्रत्येक वेळी यश मिळत नाही… “शकुनी”
9. जर तुम्ही नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपालन यांना सर्वोच्च स्थान दिले, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही… “युधिष्ठिर”
10. आणि शेवटी—
जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून सत्य, धर्म आणि पूर्ण शरणागती स्वीकारली,
तर मी स्वतः उभा राहून तुमची रक्षा करतो…
“श्रीकृष्ण”
“सर्वे भवन्तु सुखिनः — सर्वे सन्तु निरामयाः”
🙏🚩🪷🪷🚩🙏🏻
त्या दिवशी बलात्कारी मुंडे ला दिलेली वागणूक आणि आज
बजरंग सोनावणे @bajrangsonwane_ डॉ.संपदा मुंडे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली तेव्हा दिलेली वागणूक पहा
कसे हक्काने स्वतःचे दुःख व्यक्त करत आहे☹️
हा फरक आहे मराठ्या मध्ये💪🏻आणि कराड ला बाप मानणाऱ्या परळीच्या गुंडामध्ये👎🏻
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे...
त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा.
१) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
आपला
राज ठाकरे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
"तुर्क फौजेत ठेवलियाने जय कैसा मिळतो ?"
"खालिद का शिवाजी" चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे मुस्लिमीकरण करून खोटा इतिहास दाखवला जात आहे. शिवभूषण गुरुवर्य निनाद बेडेकर यांनी यामागचं सत्य स्पष्ट केलं आहे.
#म्लेंच्छक्षयदिक्षित#छत्रपती_शिवाजी_महाराज
परदेशातून आल्यानंतर प्रत्येक पंतप्रधान तिथे कोणत्या व्यापारी बैठका घेतल्या आणि काय घडले हे देशाला पत्रकार परिषद घेऊन सांगत असतात. मात्र सध्याचे PM त्यास अपवाद आहेत , त्यामुळे अशा वावड्या उठतात. #MODIonTour
सौजन्य फेसबुक :- राजकीय धुरळा.