A meeting of the National Executive Committee of our Nationalist Congress Party was held in New Delhi today.
In this meeting, I had a detailed discussion with my committee members on our future policies, our role in the next Lok Sabha elections and current national issues.
सरकारी लूट का आलम यह है कि पिछले कुछ सालों में पेट्रोल-डीज़ल पर एक्साइज ड्यूटी कई गुना बढ़ गई है, जबकि इस दौरान आम लोगों की आय, रोजगार आदि में कमी आई है।
#PetrolDieselPriceHike
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मा. बी. एस. येडीयुरप्पा यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील साहेब यांचे स्वागत केले ! ना. जयंतराव पाटील यांनीही मा. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतचा स्वीकार केला.
@BSYBJP@Jayant_R_Patil@MahaDGIPR
दिव्यांग व्यक्तींचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी राज्यभरात विशेष लसीकरण मोहिम राबविण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे.यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.
Deeply saddened to learn about the demise of legendary sprinter Shri. Milkha Singh Ji, The Flying Sikh.
His incredible achievements will continue to inspire future generations. My deepest condolences and strength to his family and close ones.
#MilkhaSingh
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने मंजूर केलेल्या निधीतून सिंधुदुर्ग येथे कोविड-१९ हेल्थ केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून समाधान वाटले.
@Awhadspeaks@samant_uday#sindhudurg
प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील लोक, डॉक्टर, नर्सेस यांना सहकार्य करणारे, ऑक्सिजन निर्मिती करणारे लोक यांच्या प्रयत्नांमुळे आपण कोरोनाला हद्दपार करु शकतो. सामुदायिक प्रयत्नातून आपण यश मिळवू अशी खात्री बाळगतो व या कोविड सेंटरचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो.
इंदापूर तालुक्यातील कोरोना परिस्थिती बाबत आज खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा, लसीकरण, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी यावर सविस्तरपणे चर्चा झाली.
@supriya_sule@NCPspeaks
अदम्य साहस व लढाऊ वृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीरांगना #राणीलक्ष्मीबाई. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला लढा प्रेरणादायी आहे. आपल्या कर्तबगारीने व कणखर बाण्याने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
नवजात बालकांमध्ये वेळेत निदान न झाल्यामुळे श्रावणदोष आढळून येतो. तो वेळीच लक्षात आला नाही तर पुढे बालकांची वाढ व विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. लवकर निदान होणे ही बाब नवजात बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असते.
दुरदृष्ट्री काय असती हे 1958 साली प्रदर्शित झालेल्या सुवर्ण सुंदरी ह्या चित्रपटातील रफी साहब ह्यांनी गायलेले “राम नाम जपना पराया माल अपना” ह्या गाण्यावरुन दिसुन येते.प्रभु श्रीरामांच्या नावावर स्वतःचे घर भरणार हे आधीच सांगुन दिलेले.
#RamMandirScam
https://t.co/J9c9XNUgCG
वसतिगृह योजनेसह लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांचे भविष्य उज्वल होईल, त्यांची मुलं मोठमोठे अधिकारी होतील, त्यादिवशी खऱ्या अर्थाने मला काम केल्याचे समाधान मिळेल! (4/5)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन.
पक्षावर प्रेम करणाऱ्या ,पक्षाची मुख्य ताकद असणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना,
पदाधिकाऱ्यांना,नेतेमंडळींना तसेच सर्व हितचिंतकांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
#NCP22@PawarSpeaks@NCPspeaks