🚨 ब्रेकिंग न्यूज —
इंडिया गठबंधन की बैठक से पहले संजय राउत का बड़ा बयान 🔥🔥
शिवसेना यूबीटी के राज्यसभा सांसद संजय राउत ने इंडिया गठबंधन की बैठक से पहले सभी पार्टियों से कहा कि,
कांग्रेस से निकले सभी विपक्षी दल एकजुट हो जाएं , अब और एकजुट होने का समय आ गया है।
जितने भी दल कांग्रेस से अलग हुए थे सभी फिर से कांग्रेस में शामिल हो जायें
संजय राउत के अनुसार टीएमसी , बीआरएस और एनसीपी आदि सभी दल फिर से कांग्रेस में ख़ुद को शामिल कर लें।
क्यूँकि अब टीएमसी को भी तोड़ने की कोशिश हो रही है।
बीजेपी अब पूरा चुनाव ही हाईजैक कर लेती है। बैठक में ग़लत तरीके से चुनाव जीतने पर चर्चा होगी।
@supriya_sule God saved you today. Thankful that everyone is safe. Such reckless driving on highways is extremely dangerous and your message is an important reminder for all of us to drive responsibly, avoid overspeeding, and follow safety rules. Take care and stay safe always.
While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe.
Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on our roads can put countless lives at risk. I urge everyone to wear seat belts, remain alert, and drive responsibly so that our highways are safer for all.
आज सकाळी मुंबई कार्याध्यक्ष सुहेल खलील सुबेदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. या भेटीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच भविष्यातील विकासासाठी नवीन दृष्टीकोन मांडण्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष, माजी आमदार श्री. मिलिंद (अण्णा) कांबळे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष श्री. सुहेल सुबेदार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या खासदार माननीय वर्षाताई गायकवाड यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या विरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून विनम्र अभिवादन केले.
Illegal Parking of heavy vehicles on Ghatkopar-Mankurd link road obstruct movements of vehicular traffic and jam till Freeway traffic signal on GM link road @MTPHereToHelp@mayor_mumbai@CPMumbaiPolice action on illegal parking
यावेळी मायनॉरिटीज विभागातील अनेक पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री. आसिफ लखानी आणि जनाब काजी मेहताब यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली
मुंबई मायनॉरिटीज विभागाचे अध्यक्ष राशिद शेख यांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे अध्यक्ष श्री. मिलिंद अण्णा कांबळे तसेच मुंबईचे सह कार्य अध्यक्ष जनाब सुहेल खलील सुबेदार उपस्थित होते.
मुंबई मायनॉरिटीज विभागाचे अध्यक्ष राशिद शेख यांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे अध्यक्ष श्री. मिलिंद अण्णा कांबळे तसेच मुंबईचे सह कार्य अध्यक्ष जनाब सुहेल खलील सुबेदार उपस्थित होते.
Water Dept dumped debris and waste by swd near entrances of Subedar English High School Azad Nagar Ghatkopar West @mybmc@mybmcSWM @mybmcSWD @mybmcWardN@mybmchealth request to clear at the earliest
*इंधनासाठी व घरगुती गॅस टंचाईमुळे राज्यात सर्वत्र लागलेल्या लांबच्या लांब रांगा पाहून सरकारच्या अकार्यक्षम भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धिक्कार*