@ChitraKWagh आम्हा सर्वांचा आवाज उठविल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏😊
मा.मुख्यमंत्री साहेबांनी जातीने लक्ष देऊन बेरोजगार तरुणांसाठी ठोस पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. जवळपास 400 तरुण,तरुणी आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहेत सर.
@OfficeofUT@CMOMaharashtra
आम्हा सर्वांचा आवाज उठविल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏😊
मा.मुख्यमंत्री साहेबांनी जातीने लक्ष देऊन बेरोजगार तरुणांसाठी ठोस पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. जवळपास 400 तरुण,तरुणी आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहेत सर.
@OfficeofUT@CMOMaharashtra
मा. @CMOMaharashtra साहेब, केंद्र सरकारच्या SBM अंतर्गत, महाराष्ट्रातील सर्व शहरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा अंतर्गत काम करणाऱ्या सिटी कॉर्डीनेटरस ला येन लोकडोवन च्या काळात कामावरून कमी करण्यात आले.
@maha_governor@OfficeofUT