सहकार क्षेत्रात���ल अग्रगण्य संस्था असलेल्या दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा शतकोत्तर दशकपूर्ती सोहळा आज आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
नवदुर्गांचा आणि स्त्रीशक्तीचा जागर करणारा पवित्र उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. यानिमित्त श्री. श्रेयस नंदा देशपांडे यांनी लिहिलेली "स्त्री चे महत्व" अधोरेखित करणारी कविता झील रेकॉर्डिंग स्टुडिओ, पुणे येथे आज माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. लवकरच ही कविता आपल्याला ऐकायला मिळेल.
.@NCPspeaks चे नेते, गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड (@Awhadspeaks) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्���ा!
स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारे महापोर्टल तातडीने बंद करण्याचा शब्द या विद्यार्थ्यांना दिला होता.स्पर्धा परीक्षांची भरती यामुळे जुन्या पद्धतीने घेता येईल. मा.मुख्यमंत्री उद्��वजी ठाकरे आपण कृपया,यावर तातडीने निर्णय घ्यावा ही विनंती. @OfficeofUT