Drought isn’t just water scarcity; it triggers rural migration and distress. By forming Village Drought Action Committees, converging VB-G RAM G with SHGs, and safeguarding livestock & water bodies, Gram Panchayats can secure local livelihoods.
#RDev#DroughtRelief#WaterSecurity
As per 73rd constitutional amendment Panchayat Raj institute have bin given constitutional status. to make our villages self sufficient the elected representative of Panchayat Raj need to plan at an execute. On the backdrop of Maharashtra situation everyone need to act accordily.
@vimshine@CMOMaharashtra@MahaDGIPR@MahaGovtMic@micnewdelhi@MahaChiefSec V. Radha Madam has rendered exemplary service to the people of Maharashtra. She is extremely sharp, decisive, and always strives to identify and address the root cause of issues. She has been a true inspiration to people like me.
@vimshine A must-read piece by R. Vimala, IAS. Her journey through the Andamans proves that age is just a number when it comes to adventure and realization. "Plan your work, but also plan your holidays." Truly inspiring! 🙏
स्वच्छतेतून जलसुरक्षेकडे—आता कृती
From sanitation to water security—time for policy action.
Jalrakshak is a decentralized sanitation model that prevents pollution at source, safeguards rivers, and reduces long-term public expenditure.
@CMOMaharashtra @PravinSinghP @mahagramvikas
Why Jalrakshak matters for Mission LiFE
A decentralized sanitation approach that protects rivers, reduces wastewater load, and enables sustainable community action—ready for national replication.
@PMOIndia@MissionLiFE#MissionLiFE#Jalrakshak#WaterSecurity
पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरूच!
शहरातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्यात मैलापाणी मिसळत आहे —
पाणी पिवळसर-लाल रंगाचे, घाण वास येणारे… नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरी प्रशासन बहिरेच!
आज अखेर सर्वसाधारण सभेत प्रशासनाने मान्य केले की
जलवाहिनीतील गळतीमुळे तब्बल ७० ठिकाणी मैलापाणी मिसळत आहे.यासाठी जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी २० कोटी रुपयांची निविदा काढल्याची माहिती देण्यात आली.
मी हा मुद्दा तेव्हाच उपस्थित केला होता — पुणे महापालिकेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते व तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम यांच्या कार्यकाळात शहरातील पिण्याच्या पाण्याच्या व ड्रेनेजच्या पाइपलाइनच्या स्वतंत्र नकाशांसाठी अंजाजपत्रकात तरतुद करावी अशी मागणी मी केली होती.
अधिकाऱ्यांनी नकाशे असल्याचे सांगितले… परंतु प्रत्यक्षात फक्त ड्रेनेजचे नकाशे होते, पाण्याचे नव्हते!
आज त्याच निष्काळजीपणाचा फटका पुणेकरांच्या आरोग्याला बसत आहे.
जबाबदार कोण?
हीच का ती “स्मार्ट सिटी”?
#Pune #WaterCrisis #PMC #PublicHealth
एप्रिल 2026 पासून सोळाव्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणी चालू होईल. माझी शासनास आणि आपल्याला विनंती आहे की अगदी तत्काळ याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सुरवात करावी.आम्ही योगदान द्यायला सज्ज आहोत.9764006683
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@supriya_sule मा सुप्रिया ताई सुळे खासदार,आपण इतक्या दूर असलेल्या एका वृतस्थ लेखकाच्या निधनाची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबाला धीर दिला.आपले आभार.
बाबुराव हे माझ्या गावचे होते. त्यामुळे आपली संवेदना भावली.
तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील संवेदनशील मराठी साहित्यिक बाबू बिरादार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. प्रसिद्धिपासून दूर व्रतस्थ आयुष्य जगलेल्या साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. देगलूर चे रहिवासी असणाऱ्या बिरादार यांनी ‘संभूती’, ‘मातीखालचे पाय’, ‘कावड’, ‘गोसावी’, ‘अग्निकाष्ठ’, ‘अंत:पुरूष’ अशा दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्यांतून माणसाच्या अंतःप्रेरणा, मानवी स्वभावातील गुंतागुंत, वेदना आदी भाव पात्रांच्या स्वाभाविक बोलीभाषेतून मांडले गेले आहेत. त्यांच्या निधनामुळे मातीशी जोडला गेलेला एका प्रतिभावंत साहित्यिकाला आपण मुकलो आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.