भारतीय कोळश्यामधे ४०% राख असते… खाणीतून वापरायच्या ठिकाणी येईपर्यंत वजन वाढवं म्हणून बऱ्याचदा मुद्दाम पाणीही शिंपडले जाते…. त्यामुळे तो नीट पेटत नाही…
आपल्याकडच्या माणसांच पण तसचं काहीसं झालंय…..🤦♂️
१०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट. तो जवळपास माझ्याच वयाचा, एकाच बिल्डिंगमधे आम्ही राहायचो. येताजाता लिफ्ट मधे भेटायचा. प्रचंड श्रीमंत,स्टायलिश,एकदा घातलेले कपडे,घड्याळ वा गॅागल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत.
एकदा फेसबुकवर मित्राच्या फ्रेंडलिस्ट
#SaturdayThread#आर्थिकसाक्षरता#मराठी
१/१६
The Bhagvad Gita is a phenomenal book of learning and applying in life and I have been very inspired by the Bhagvad Gita. Wanted to share a verse : Chapter 3, Verse 35
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ||
Hare Krishna 🙏🏼