@TheINIofficial@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@kdhavse@BJP4Maharashtra Additionally, a new 60 km outer ring road around Latur is currently in the DPR stage with NHAI. This will further strengthen the city’s connectivity, decongest local traffic, and complement the two upcoming expressways—giving Latur a major long-term infrastructure advantage.
योगायोग? की लातूरच्या न्यायाचा महिमा? 🤔
लातूरच्या हक्कावर घाला = राजकीय संकट हमखास!
➤ 2008: अशोक चव्हाण यांनी महसूल आयुक्तालय नांदेडला हलवण्याचा प्रयत्न → 2009 ला राजीनामा!
➤ 2024: धनंजय मुंडे यांनी सोयाबीन व गोवंश केंद्र परळीला हलवण्याचा प्रयत्न → आज राजीनामा!
#Latur
गिरीश कुबेर यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांवर फारच सुंदर लेख लिहिला आहे
महाराष्ट्रासाठी दूरदृष्टी असलेला सुसंस्कृत राजकारणी म्हणून विलासराव देशमुख साहेबांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल
महाराष्ट्रासाठी आज त्यांचे नसणे ही उणीव कायम भासत राहील
एक तोची राजहंस 🙏
Worst service ever...@CarrierMideaInd@CarrierIndia
Repair request I made in May was canceled after 2 months after visiting home by technician and now after 8 days of fresh complaint nothing happened.
Marathwada Rail Coach factory in Latur, Maharashtra has become a game changer in development of the region by creating a modern, industrial ecosystem.
🏭 Set up at the cost of ₹625 cr on 350 acres of land, the factory is capable of producing 250 coaches per annum.
@satyajeettambe@PawarSpeaks@OfficeofUT@bb_thorat@AUThackeray साहेब तुम्हाला कळतो का फरक अतिवृष्टी आणि पुरा मधला....
2019 मध्ये कोल्हापूर ला आलेल्या पुराची पाहणी केली होती फडणवीस यांनी विमानातून तर मग आता 2020 मध्ये आलेल्या विदर्भातल्या पुराची पाहणी मुख्यमंत्री यांनी का केली नाही??