@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@BJP4Maharashtra लातूर जिल्ह्यातील सर्वात रोजगारक्षम एमआयडीसी म्हणून नावारूपास आणण्यासाठी railway, air connectivity चागंली लागेल मालवाहतूकी साठी....
- त्यासाठी बेलकूंड ते हरंगुळ(12 नं पाटी) via आलमला नवीन alignment रोड पाहिजे.
-भविष्यात लातूर विमानतळ चालू झाल्यावर औश्या ला हा जवळचा रस्ता ठरेल.
@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra लातूर विमानतळाचा समावेश उड्डाण (UDAN) योजनेत करण्यात यावा व लातूरहून मुंबई, पुणे, बेंगळुरू, तिरुपती आदी महत्वाच्या शहरांसाठी हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी आपण आवश्यक ते प्रयत्न करावेत.
@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@BJP4Maharashtra अभिनंदन साहेब,
लातूर विमानतळाचा समावेश उड्डाण (UDAN) योजनेत करण्यात यावा व लातूरहून मुंबई, पुणे, बेंगळुरू, तिरुपती आदी महत्वाच्या शहरांसाठी हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी आपण आवश्यक ते प्रयत्न करावेत, ही नम्र विनंती.
@balajiaaglave@AshokChavan1958 कारण सर्वात जास्त फायदा नांदेड लाच आहे.....
नांदेड वरुन पुणे, मुंबई ला सर्वात जवळील track हा असणारे.....
💯 टक्के हा track झालाच पाहिजे.
नांदेडचे बहुतांश कामे हे लातूर विभागातून चालवले जातात, असे असताना फक्त center ला आहे म्हणून नांदेड ला आयुक्तालय करने योग्य राहणार नाही.
असे मध्यवर्ती ठिकाण जर योग्य म्हणत असतील तर आजच्या घडीला नागपूर ही देशाची राजधानी आणि छ. संभाजीनगर ही महाराष्ट्राची राजधानी असायला पाहिजे होती.