@MonsterShree दिला पण किती बघ ना..15 कोटी 2 वर्षांत, 15 लाख लोकसंख्या असलेल्या मतदारसंघासाठी..on an average 100 Rs per person for 2 years.. Petrol पण नाही होत भाऊ 1 liter त्यात विकास काय कोणाचा होईल..
@OmRajenimbalkr फक्त स्वताच्या फायद्यासाठी गेला आहे प्रत्येक जण, आणि खरच तुम्ही जनतेला चिवत्या समजलं आहे तुम्हाला माहीत आहे की जनता आपल्या मागे येणारच..अशा गद्दार माणसांसोबत जनतेने पण गद्दारीच करावी
@shubham_9909 अरे भाजप कडे निवडून येतील असे कार्यकर्तेच नाहीत ना म्हणुन तर तुम्हाला दुसर्या पक्षातील नेते आयात करावी लागतात..पण हीच incoming तुमचा टांगा लवकरच पलटी करणार हे पण तितकेच खरे..
@theWolvosaga Public transport चा वापर करा, पेट्रोल पंप वर line, cylinder साठी line, खतासाठी line,वर्षभर gold विकत घेऊ नका, असे म्हणून काय मोदी जनतेला चिवत्या बनवत आहे काय..की फक्त energy saving जनतेनेच करायची