@meNeeleshNRane आदिवासीचा तुम्हाला इतका विरोध का?
देश्याच्या सरस्व पदावर बसलेली व्यक्ती देशाची प्रथम नागरिक महिला... तिच्या हाताने नवीन संसद भावनांचा लोकार्पण सोहळा होत असेल तर ती ए��� अभिमानाची गोष्ट ��हे... जय आदिवासी... जय बिरसा 🇮🇪
राहुल गांधी की "ट्रक यात्रा".. मुरथल टू अंबाला..
▪️ट्रक चालकों की समस्या को जानने के लिए राहुल गांधी ने कल रात 11 बजे ये यात्रा की..
राहुल गांधी के लिए एक RT बनता है । एक ही दिल , कितने बार जीतेंगे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, अत्यंत संयमी व हसतमुख व्यक्तिमत्त्व, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! 🚩🚩जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏
प्रजासत्ताक दिनाच्या तमाम भारतीयांना शुभेच्छा. जय हिंद.... प्रथमता व अंतत:मी भारतीय आहे ही संविधानाची मुल्य ज्या दिवशी रुजली तो आजचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन ! संविधानाची मुल्ये कायम प्रत्येकाच्या हृदयात रुजो या मंगल कामने सह प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !! 🧡🤍💚