महाराष्ट्र न्यूज वर आत्ता एक क्लिप ऐकली त्यामध्ये आमच्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन च्या अध्यक्षांना एक माणूस उद्धटपणे बोलत आहे..ते अजिबात आम्ही खपून घेणार नाही ..संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार तुम्ही निवेदन देऊ शकता ..पण असा तुम्ही आमच्या mpsc च्या अध्यक्षांना बोलू नका
महाराष्ट्र न्यूज वर आत्ता एक क्लिप ऐकली त्यामध्ये आमच्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन च्या अध्यक्षांना एक माणूस उद्धटपणे बोलत आहे..ते अजिबात आम्ही खपून घेणार नाही ..संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार तुम्ही निवेदन देऊ शकता ..पण असा तुम्ही आमच्या mpsc च्या अध्यक्षांना बोलू नका
✨काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks
✨माननीय अभिमन्यू सर ...
आपण Combine Group B मधील PSI पदांसाठी तुम्ही खूप वरीष्ठ पातळीवर प्रयत्न केले आहेत. सर्व तमाम विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे कमीत कमी अगोदर पाठवलेली 441 PSI जागावाढ व्हावी . या जागा जाण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील आहात. सर हा विषय मार्गी लावावा🙏❣️
भाजपचे माजी मुंबई उपाध्यक्ष दिलीप माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून दिलीप माने यांचे स्वागत केले.
#SaamanaOnline#UddhavThackeray#DilipMane
आज तळगाव येथे खासदार विनायक राऊत जी ह्यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. तसेच राऊत कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कोकणातला गणेशोत्सव भजनाशिवाय अपूर्णच! आज हा योग जुळून आला. राऊत ह्यांच्या निवासस्थानी भजनी मंडळींसह भजनाचा आनंद घेतला. मृदंगाची थाप, टाळाचा नाद आणि भजनात तल्लीन झालेल्या भजनी मंडळींचा जोश पाहिल्यावर कोकणात हर्षउल्हासात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची प्रचिती येते!
मराठवाडा मुक्तीसंग्राम अभिवादन प्रस्तावावर भाषण करताना मराठवाडयाचा इतिहास व मराठवाड्याच्या स्वतंत्र लढ्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे झाली असताना त्याचवेळी तेलंगणात झालेल्या मोठया कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री आले होते.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ कोटी रुपये सरकारने दिले मात्र मराठवाड्यात शिक्षण, विकास, सिंचन वैद्यकीय सुविधा, महिला माता भगिनी यांचे शिक्षण आदी विषयी चर्चा होण्याची आवश्यकता होती ती मात्र झाली नाही. तरीही मराठवाडा आजही प्रामाणिकपणे, ताकदीने व इनामदारीने लढा लढतोय. येणाऱ्या काळातही हा लढा लढेल, असा विश्वास मराठवाडयाचा पुत्र म्हणून हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अभिवादन प्रस्तावावर भाषण करताना दिले.
@AGSawant@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_ एखादे बिल लोकसभा मधुन पास झाल्याव र राज्यसभा मधे पास व्हाव लागत तरच तो कायदा होतो. मग निवड़नुक आयोगाने राज्यसभा आनी विधानपरिषद या मधली संख्या का धरली नाही?
एखादे बिल लोकसभा मधुन पास झाल्याव र राज्यसभा मधे पास व्हाव लागत तरच तो कायदा होतो. मग निवड़नुक आयोगाने राज्यसभा आनी विधानपरिषद या मधली संख्या का धरली नाही?
एखादे बिल लोकसभा मधुन पास झाल्याव र राज्यसभा मधे पास व्हाव लागत तरच तो कायदा होतो. मग निवड़नुक आयोगाने राज्यसभा आनी विधानपरिषद या मधली संख्या का धरली नाही?