माझी एम्बुलन्स अवैधपणे पार्क केलेल्या ऑटोरिक्षाने अनेकदा धडक दिली आहे.आजही तीच अवैध पार्किंग चालू आहे. मी अनेक वेळा लिखित तक्रार मौखिक नोंदवली आहे स्थानिक पोलिस स्टेशन आणि आरटीओ कडे तरीही आजतागायत ही अवैध पार्किंग बंद झालेली नाही कृपा लक्ष द्या
@MumbaiPolice@DGPMaharashtra