@shirpurabvp शाखेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिरपूर तालुक्यातील भोरटेक या गावात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाची माहिती देऊन या पद यात्रेचा समारोप करण्यात आला.
#RepublicDay2022#ABVPTirangaRally#abvp
“Forget not that the grossest crime is to compromise with injustice and wrong. Remember the eternal law: you must give, if you want to get...!!”
~Netaji Subhash Chandra Bose
#NetajiSubhasChandraBose#ParakramDiwas
“Take a risk in your life,If you win you can lead,
If you lose you can guide...!!”
Wishing a very Happy National Youth Day On the Occassion of Swami Vivekanand's Birthday...!!
#VivekanandaJayanti#NationalYouthDay
राजकारण्यांनी स्वतःच्या पोरांना आमदार, काहींनी खासदार, काहींनी राज्यमंत्री,काहींनी कॅबिनेट मंत्री पदावर बसवलं,मात्र आमच्या सारख्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांना मात्र महाविद्यालये बंद करून घरी बसवलं..!
#म#मराठी#महाराष्ट्र#महाविद्यालय@CMOMaharashtra@maha_governor
Step by step !
And finally Nation together reached to 150crore covid vaccination.
One more great achievement under @PMOIndia@narendramodi ji leadership.
Thank you to all our doctor's, frontline workers, covid warrior's.!
Let's defeat Corona.!
#IndiaFightsCOVID19#vaccination
अनायांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्ते सिंधुताई सपकाळ यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
७३ वर्षच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली
💐