@ThaneCityPolice व्हिडीओ पुरावा : बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन श्रीमती शर्मा, आदित्य विश्व संकुल, आंबेडकर चौक, कात्रप येथील लक्ष्मी यांच्या कडे झालेल्या तक्रारी बद्दल आमच्या संकुलातीलच चंद्रोदय सोसायटीनेमध्ये पण चोऱ्या होऊन त्यांनी आपल्याला व्हिडीओ पुरावा दिला आहे १/२
@KsharmilaMT@ParagKMT@sameerkarveMT@yaminisapreMT मॅडम अगदी बदलापूर मधील नगर परिषद मधील शासन आणि प्रशासन आधी हलक्यात घेत होते,ते पण सावध झाले. सोबतचा फोटो पहा. रिपल इफेक्ट आपल्या मायेची परवानगी रद्द करण्यात येत असून सदर करारनामा MOU हा रद्द होत आहे.
@msbshse इयत्ता ६ वी चा अभ्यास क्रम बदलला आहे पण त्यांची पुस्तके फ्री डाउनलोड करण्यास उपलब्ध नाहीत (ज्यांना अजून शाळेने दिली नाहीत किंवा मिळून हरवली/भिजली किंवा गहाळ झाली त्यांची आर्थिक दुर्बलतेमुळे गैरसोय होत आहे. वेब साईट वरील "HELP" आणि "Feedback " मेनू चालत नाहीत
@ThaneCityPolice हल्ली ठाणे पोलिस X post हलक्यात घेतात असे दिसते. तरी पण आठवण करतो की माझे X पोस्ट वाचण्याची कृपा करून ते योग्य ठिकाणी (उदा ट्रॅफिक कंट्रोल) पाठवावे.
@ThaneCityPolice सोबतचा gps tag फोटो पहा. बदलापूर मधील पनवेल बाय पास वर मोहन पाम नाका ते मोहपाडा नाका दरम्यान बहुतेक स्टॉल पुढे खाण्यासाठी स्टॉल समोरच गाडी पार्क करून अपघाताला आमंत्रण (पाऊस, वारा आणि कधी रस्त्यावरील दिवे बंद. वाहतूक पोलिसांनी निदान नियमित फेरी मारावी.
@ThaneCityPolice सोबतचा gps tag फोटो पहा. बदलापूर मधील पनवेल बाय पास वर मोहन पाम नाका ते मोहपाडा नाका दरम्यान बहुतेक स्टॉल पुढे खाण्यासाठी स्टॉल समोरच गाडी पार्क करून अपघाताला आमंत्रण (पाऊस, वारा आणि कधी रस्त्यावरील दिवे बंद. वाहतूक पोलिसांनी निदान नियमित फेरी मारावी.
@CEO_Maharashtra बदलापूर मधील SIR प्रक्रियेबाबत: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे मतदारांच्या, विशेषतः वरिष्ठ नागरिकांच्या, घरोघरी जाऊन SIR फॉर्म देणार व त्यांच्या शंकांचे निरसन करणार याबाबत कोणतेही स्पष्ट आश्वासन देण्यात आलेले नाही. तपशीलासाठी सोबतचा फोटो पहा
@KsharmilaMT@ParagKMT@sameerkarveMT खूप छान आपण मूळ प्रकरण लावून धरले आहे. यात बदलापूर मध्ये माया रक्त पेढी आणि कुबनपा (गोरगरीब आणि सामान्य नागरिक यांचे कल्याण ?) यांचे हात असण्याची दाट शक्यता असल्याने आभार.
@girishkuber आजच्या अग्रलेखात "असो, म्हणजे असोच" चा अर्थ समजावून घेण्यास आणि १३५७९७५३१ पॅलिंड्रोम (Palindrome) लपला आहे हे समजून घेण्यास कृत्रिम बुद्धी वापरावी लागली. अग्रलेख (किंवा अन्यथा ) ७ स्टार होता . इतर अग्रलेख काही वेळा भांगेसारखे वाटतात पण आजचा तुळस .....
@LoksattaLive@girishkuber आजच्या अग्रलेखात "असो, म्हणजे असोच" चा अर्थ समजावून घेण्यास आणि १३५७९७५३१ पॅलिंड्रोम (Palindrome) लपला आहे हे समजून घेण्यास कृत्रिम बुद्धी वापरावी लागली. अग्रलेख (किंवा अन्यथा ) ७ स्टार होता . इतर अग्रलेख काही वेळा भांगेसारखे वाटतात पण आजचा तुळस .....
@FreeBreathing0@LoksattaLive@girishkuber आजच्या अग्रलेखात "असो, म्हणजे असोच" चा अर्थ समजावून घेण्यास आणि १३५७९७५३१ पॅलिंड्रोम (Palindrome) लपला आहे हे समजून घेण्यास कृत्रिम बुद्धी वापरावी लागली. अग्रलेख (किंवा अन्यथा ) ७ स्टार होता . इतर अग्रलेख काही वेळा भांगेसारखे वाटतात पण आजचा तुळस .....
@RegeKunal@girishkuber आजच्या अग्रलेखात "असो, म्हणजे असोच" चा अर्थ समजावून घेण्यास आणि १३५७९७५३१ पॅलिंड्रोम (Palindrome) लपला आहे हे समजून घेण्यास कृत्रिम बुद्धी वापरावी लागली. अग्रलेख (किंवा अन्यथा ) ७ स्टार होता . इतर अग्रलेख काही वेळा भांगेसारखे वाटतात पण आजचा तुळस .....
@Saamdaam@LoksattaLive@girishkuber आजच्या अग्रलेखात "असो, म्हणजे असोच" चा अर्थ समजावून घेण्यास आणि १३५७९७५३१ पॅलिंड्रोम (Palindrome) लपला आहे हे समजून घेण्यास कृत्रिम बुद्धी वापरावी लागली. अग्रलेख (किंवा अन्यथा ) ७ स्टार होता . इतर अग्रलेख काही वेळा भांगेसारखे वाटतात पण आजचा तुळस .....
@Tukaram_IndIAS बहुतांश दुधाच्या पिशव्यांवर शाई पसरलेली असते. यामुळे ग्राहकांना एक्स्पायरी तारीख आणि MRP वाचणे कठीण होते. FSSAI च्या नियमांचे हे उल्लंघन असून सर्वच कंपन्यांना चांगल्या दर्जाची शासर्ईच व वापरण्याचे आदेश द्यावेत. @FDAMaharashtra @fssaiindia@MoCAIndia#FoodSafety#ConsumerRights
@Tukaram_IndIAS ठाणे/बदलापूर भागात मिळणाऱ्या बहुतांश दुधाच्या पिशव्यांवर अशी शाई पसरलेली असते. यामुळे ग्राहकांना एक्स्पायरी तारीख आणि MRP वाचणे कठीण होते. FSSAI च्या नियमांचे हे उल्लंघन असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ आहे. कंपन्यांना चांगल्या दर्जाची शाई वापरण्याचे आदेश द्यावेत.
@LoksattaLive आजच्या अग्रलेखात "असो, म्हणजे असोच" चा अर्थ समजावून घेण्यास आणि १३५७९७५३१ पॅलिंड्रोम (Palindrome) लपला आहे हे समजून घेण्यास कृत्रिम बुद्धी वापरावी लागली. अग्रलेख (किंवा अन्यथा ) ७ स्टार होता . इतर अग्रलेख काही वेळा भांगेसारखे वाटतात पण आजचा तुळस .....
@kiranb100@girishkuber आजच्या अग्रलेखात "असो, म्हणजे असोच" चा अर्थ समजावून घेण्यास आणि १३५७९७५३१ पॅलिंड्रोम (Palindrome) लपला आहे हे समजून घेण्यास कृत्रिम बुद्धी वापरावी लागली. अग्रलेख (किंवा अन्यथा ) ७ स्टार होता . इतर अग्रलेख काही वेळा भांगेसारखे वाटतात पण आजचा तुळस .....
@mikisankathore@my_kbmc मान्य पण कुबनपाच्या सर्व डिजिटल साहसी योजना फ्लॉप आहेत त्यावर कृपया लक्ष घालावे उदा स्मार्ट सिटीझन, ऑन लाईन RTS सेवा, स्मार्ट प्रवेश, जुनाट वेबसाइट
MT Impact | Accountability in action.
Persistent reporting by Maharashtra Times has prompted the Maharashtra government to announce criminal cases against those responsible for alleged blood bank irregularities audits to improve transparency.
#MTImpact
@my_kbmc रक्त माफिया : कुबनप चे सी ओ आणि मुख्य डॉक्टर चित्राताई वाघ यांची पुढील चित्रफीत बघून बदलापूर मधील भाजप ला रक्त माफियांचे समर्थन बंद करण्यास सांगतील का ? https://t.co/Rqt6zqyeWP
@mikisankathore@my_kbmc आमदार महोदय चित्राताई वाघ यांची पुढील चित्रफीत बघून बदलापूर मधील भाजप ला रक्त माफियांचे समर्थन बंद करण्यास सांगतील का ? https://t.co/Rqt6zqyeWP