गाडी घ्यावी म्हटलं तर डिझेल भेटना…
घरी बसावं म्हटलं तर गॅस भेटना… 😅
Admission घ्यावं म्हटलं तर खिशात पैसे भेटना…
परीक्षेला बसावं म्हटलं तर पेपर फुटायला लागले…
नोकरी शोधावी तर नोकरी भेटना…
आणि लागलीच नोकरी तर पगारात काही उरतना…
लग्न करावं म्हटलं तर बायको भेटना…
आणि भेटलीच तर नांदना… नुसता डोक्याला ताप वाढला… 🤦♂️
सध्या आयुष्य म्हणजे…
जिथं हात टाकावा तिथं नवीन टेन्शन तयार… 😭
#आयुष्याचा_लोड
You can hack and withhold the accounts but you cannot hack this movement.
We are not going to stop and we will keep raising our voice against this autocracy. Every attack makes cockroaches stronger.
We are working on a plan to get this movement to continue sustainably and take it to the next level. Will share more soon!
Cockroaches never die! 🪳
Please note that we currently do not have access to any of our platforms. Any post made after this should not be considered an official statement from the Cockroach Janta Party.
Crackdown on Cockroach Janta Party.
- Instagram page hacked.
- My personal Instagram hacked.
- Twitter account withheld
- Back up account also taken down.
स्वातंत्र्य की स्वैराचार? संस्कार आणि मानसिकतेचा हा आरसा 🧠
आजच्या काळात फॅशन आणि स्वातंत्र्य या नावाखाली समाज कोणत्या दिशेला चालला आहे, हे सांगणारा हा फोटो खूप काही बोलून जातो. ही केवळ कपड्यांची तुलना नाही, तर ती आहे लज्जा आणि जबाबदारी यांतील फरकाची!
सार्वजनिक ठिकाणी वावरताना जर एखाद्या पुरुषाची पॅन्टची चैन चुकून उघडी राहिली, तर त्याला होणारा पश्चाताप आणि दिवसभर वाटणारी लाज हे त्याच्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. ती चैन चुकून उघडी राहिलेली असते, तरीही त्याला स्वतःच्या नजरेत खाली बघितल्यासारखं वाटतं.
दुसरीकडे, आज काही ठिकाणी फॅशनच्या नावाखाली पाठ, मांड्या आणि नाभी सताड उघडी ठेवून वावरलं जातं. हे चुकून घडत नाही, तर ते जाणीवपूर्वक केलं जातं. गंमत म्हणजे, अशा प्रदर्शनानंतर जेव्हा लोकांच्या नजरा वळतात, तेव्हा सर्रास एकच वाक्य ऐकायला मिळतं आजकाल पुरुषांची मानसिकता खराब होत आहे!
मानसिकता शुद्ध असणे ही काळाची गरज आहेच, यात वाद नाही. पण स्वतःच्या मर्यादा सोडून वावरल्यानंतर केवळ दुसऱ्याच्या नजरेला दोष देणे कितपत योग्य आहे? टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. संस्कार, मर्यादा आणि शालीनता हीच समाजाची खरी ओळख असते.
कपड्यांचे स्वातंत्र्य जरूर असावे, पण ते इतरांच्या मानसिकतेची परीक्षा पाहणारे नसावे. स्वतःचा आदर करायला शिका, तरच समाज तुमचा आदर करेल!
लग्नाच वय निघून गेलय?
पर्याय उरले नाहीत?
लक्षात ठेवा,
तुम्ही एखादी वस्तू नाही जिची 'एक्सपायरी डेट' संपलीये.
लग्न ही जीवनाची गरज असू शकते.
पण तेच संपूर्ण जीवन नाही.
चुकीच्या माणसासोबत आयुष्यभर तडजोड करण्यापेक्षा, स्वतःच्या अटींवर जगण,हेच खर शहाणपण आहे.
तुमची जाडी,उंची, रंग
एका चिमुकलीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हळहळला आहे, आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्याराज्यात विजय मिळाला म्हणून झालमुरीचा खातायत...ह्यांना लाज कशी वाटत नाही? ह्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? देवाभाऊ किती निर्लज्जपणाचं प्रदर्शन ह्या महाराष्ट्राला घडवणार आहात?
#ShameOnDevendraFadnavis #Nasrapur #bengalelection2026