शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे शिकणाऱ्या रेखा एकनाथ ढगे ह्या गरीब व होतकरू विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांच्याकडून लॅपटॉप भेट.
शहराला सुरळीत व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी यंत्रणा प्रयत्नशील - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.
शहर पाणीपुरवठा च्या अनुषंगाने आज हिमायत बाग मधील विहिरींच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत वेगाने व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.
सुनील चव्हाण ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हा प्रवास सोपा नव्ह��ा...पण परिवार,मित्र, आणि मिळत गेलेल्या आपल्या सारख्या व्यक्तींच्या सदिच्छेमुळे हा प्रवास सोपा सुखकर झाला.
जमेल तेवढे चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आणि पुढे ही चालूच राहील.
पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील 26अनाथ बालकांना प्रमाणपत्र वाटप,अपुलकीच्या संवादातून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बालकांना ��ोबत असल्याचा दिला विश्वास,पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना केली जाणार सर्व मदत.
औरंगाबाद येथे उभारणार पेन्शनर्स भवन
मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार,व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान
सविस्तर:https://t.co/mhr8BCkpch
औरंगाबाद शहर पाणीटंचाई वर मात करण्यासाठी शहरातील विविध जास्त पाणी असणाऱ्या खुल्या विहिरींची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पहाणी
सविस्तर:https://t.co/sh4h5eVnvS
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज वंदन
राज्य स्थापनेचा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणारे व आपल्या भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलनाचे कार्य करणारे एक आधुनिक संत, कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबे��कर -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
कार्याप्रती प्रामाणिक राहून जनसेवा करण्याचे आवाहन
सविस्तर:https://t.co/3Zi2MvjEwE