राष्ट्रसेवा और जनकल्याण को समर्पित राजमाता विजयाराजे सिंधिया जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
त्याग, सेवा और संगठन के प्रति उनकी अटूट निष्ठा तथा राष्ट्रहित के लिए उनका समर्पण सदैव हमें जनसेवा के मार्ग पर चलने की प्रेरणा देता रहेगा।
25 years of Modi ji in a Grand Rangoli 😍✨️🎨
To commemorate the long, dedicated and nation centric public service of over 25 years by India's popular and successful Prime Minister Hon'ble Shri @narendramodi Ji, a magnificent Rangoli exhibition was organised under the Seva Sankal Abhiyan at Samata Krida Bhavan, Kandivali
The exhibition was organised in the leadership of Hon'ble Union Minister of Commerce and Industry, MP Shri @PiyushGoyal ji with the initiative of Hon'ble Former Minister MLC Shri Bhai Girkar Ji
The exhibition was inaugurated by Former MP Hon'ble Shri Gopal Shetty Ji and Hon'ble District President Corporator Shri @deepaktawde1973 Ji
The information about Modiji's people centric schemes and initiatives was very artistically depicted through this grand and unique Rangoli ✨️
विरोधकांनी "वोट चोरी" चा आरोप करण्याआधी हे आकडे बघा 👇
✅ 95 कोटींपैकी 82 कोटी मतदारांनी स्वतः फॉर्म भरला.
✅ फॉर्म-7 ने फक्त 29 लाख नावे वगळली, 2 कोटींहून अधिक नावे जोडली गेली.
✅ सर्वोच्च न्यायालयाने SIR ची वैधता कायम ठेवली.
मात्र राहुल गांधींना काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तर त्यांच्या कडे नाही.
वर्सोवा विधानसभा, वर्सोवा मंडळ, वॉर्ड क्र. 59 येथील यारी रोड परिसरात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त #SevaSankalpAbhiyan अंतर्गत #SevaMeraYogdan या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मंडळ अध्यक्ष श्री. स्नेहित नागा जी यांच्या आयोजनातून झालेल्या या उपक्रमात पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वच्छ आणि आरोग्यदायी परिसराच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला.
गणपती बाप्पा मोरया 🚩
आज निवासस्थानी आयोजित गणपती पूजनाच्या प्रसंगी पंतप्रधान @NarendraModi जी, आपले सान्निध्य लाभणे ही माझ्यासाठी तसेच माझ्या कुटुंबासाठी अत्यंत सौभाग्याची बाब आहे.
विघ्नहर्ता भगवान श्री गणेश सर्वांच्या जीवनातील दुःख व संकटे दूर करून सर्वांना सुख, समृद्धी व आनंद प्रदान करो आणि आपला देश विकसित होण्याच्या मार्गावर वेगाने पुढे जावो, हीच कामना आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री. नितीन नबीन जी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी तसेच विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर नियुक्त केलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🪷✨️
भाजप राष्ट्रीय कोशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल आपले सन्माननीय केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री व उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार श्री @PiyushGoyal जी यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🪷✨️
राष्ट्रसेवा आणि संघटनसेवेच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीत आपणांस यश, कीर्ती आणि उत्तम कार्यकाळ लाभो, हीच सदिच्छा 🪷✨️
भाजपा के सभी नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारियों को हार्दिक शुभकामनाएँ।
मुझे पूर्ण विश्वास है कि प्रधानमंत्री श्री @narendramodi जी और राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin जी के नेतृत्व में नई टीम संगठन को और अधिक सशक्त व व्यापक बनाने, ‘राष्ट्र प्रथम’ की भावना को जन-जन तक पहुँचाने और ‘विकसित भारत’ के संकल्प को साकार करने के लिए पूरी ऊर्जा के साथ कार्य करेगी।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर ज्ञान, संस्कार, विवेक और मानवता की प्रेरणा देने वाले सभी गुरुजनों को शत्-शत् नमन एवं सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
गुरुजनों के मार्गदर्शन से ही व्यक्ति का व्यक्तित्व निखरता है, समाज सशक्त बनता है और राष्ट्र प्रगति के पथ पर अग्रसर होता है।
।। जंगल जगवा, वाघ वाचवा: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करूया! ।।
जंगलाचा राजा वाचला, तरच आपले पर्यावरण आणि मानवी अस्तित्व सुरक्षित राहील...! 🐅
वाघ हा केवळ जंगलाचा राजा नसून संपूर्ण अन्नसाखळी आणि समृद्ध पर्यावरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे. वाघांचे अस्तित्व टिकून राहणे म्हणजे जंगलांचे आणि पर्यायाने आपल्या पाण्याचे स्रोत सुरक्षित राहणे होय. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवैध शिकार रोखणे, व्याघ्र अधिवास जपणे आणि वन्यजीवांचे रक्षण करण्याचा ठाम संकल्प करूया.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🐅💚
#InternationalTigerDay #SaveTigers #SaveForests #GlobalTigerDay
विपक्ष के नेता राहुल गांधी जी ने एक बेबुनियाद और झूठा बयान सदन में दिया। कोई फायरिंग नहीं हुई है। ऐसे झूठे आरोप लगाने की मैं घोर निंदा करता हूं।
राहुल गांधी जी के पास बोलने के लिए कुछ नहीं है। उन्होंने बिल के बारे में कुछ नहीं कहा। चर्चा से संबंधित वे एक शब्द नहीं बोल पाए।
Now 99% of India's Exports to the UK are Duty Freee 🇮🇳💪🏻🇬🇧
A historic new era of economic partnership begins as the landmark India-UK Comprehensive Economic and Trade Agreement (CETA) and the Agreement on Social Security come into force on 15 July 2026 under the leadership of our Hon Prime Minister @narendramodi ji and our Hon Minister of Commerce and Industry Shri @PiyushGoyal ji
The agreement,
▪︎ Secures zero duty market access for nearly 99% of India's exports to the UK,
▪︎ Expands opportunities across 137 services sub-sectors,
▪︎ Boosts key sectors including textiles, leather, engineering, food processing, pharmaceuticals and MSMEs
▪︎ Further strengthens India UK ties 🇮🇳🇬🇧
The Agreement on Social Security extends the Social Security contribution exemption for Indian professionals on temporary assignments up to 5 years, benefiting thousands of professionals working in the UK 💪🏻
This is a significant FTA impacting the lives of crores of people working across different sectors benefitting all, from small local businesses to the big industries
Take a bow Hon Piyush Goyal ji 🙌🏻🇮🇳💪🏻
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
#NarendraModi #PiyushGoyal #India #UK #FTA #geopolitics #GlobalTrade
अंधेरी सबवे तुंबणार नाही असा दावा आम्ही कधीच केला न्हवता. आमचे प्रशासन आयआयटी मुंबई सोबत यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतेय ज्यामुळे मुंबईकरांचे जास्तीचे पैसेही खर्च होणार नाहीत.
गेल्या २५ वर्षात मुंबईवर डल्ला मारून, मुंबई लुटली,आठवड्याच्या स्टँडिंगच्या ५ टक्क्यांवर जगून मातोश्री २ बांधली, पण मुंबईसाठी काही केले नाही. तुम्ही मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी केलेले एकही काम दाखवू शकत नाही त्यामुळे उ. मामु आणि पेंग्विन ने आपले तोंड बंद ठेवावे!
इटलीला भारताची पहिली लीची निर्यात 😍✨️
उत्तराखंडच्या शेतातून थेट इटलीच्या बाजारपेठांपर्यंत 🇮🇹
यामुळे अनेक गोष्टींना चालना मिळते ~
▪︎ "Produced in India" (भारतात उत्पादित) हा ब्रँड प्रस्थापित होतो
▪︎ भारताची जागतिक प्रतिमा उंचावते
▪︎ स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठा उपलब्ध होतात
▪︎ शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार देऊन त्यांचे सक्षमीकरण होतं
आणि, आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने आपला देश गतिशील वाटचाल करतो 🇮🇳
आपले अग्रणी नेतृत्व करणारे पंतप्रधान सन्माननीय श्री @narendramodi जी आणि आपलं दूरदर्शी नेतृत्व, सन्माननीय केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री @PiyushGoyal जी यांचे या पहिल्या भारत ते इटली लिची निर्यातीसाठी मनःपूर्वक अभिनंदन ✨️
जनतेचा आपला माणूस, सामान्यांचा आधार..देशसेवेत समर्पित, आपल्या हक्काचे खासदार ✨️🪷❤️
भारताचे सन्माननीय केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबई चे लोकप्रिय खासदार आपले लाडके नेते श्री पियुष गोयल साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ✨️
साहेब,
आपल्याला उदंड आयुष्य लाभो,
आपले निखळ स्मित हास्य अनेकांच्या चेहर्यावर हसू फुलवत राहो,
आपल्या दूरदर्शी विकासकांमांनी उत्तर मुंबई ला नवी दिशा लाभो,
आपली अविरत राष्ट्र सेवा अखंडित राहो,
आपल्या कर्तृत्वाने जगाच्या नकाशावर सशक्त भारताची प्रतिमा अधिकाधिक उंचावत राहो,
आणि आपल्या नेतृत्वात तुम्ही उत्तर मुंबई ला उत्तम मुंबई बनवण्याचा घेतलेला संकल्प सिद्धीस जावो .. हीच प्रार्थना 🙏🏻
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🪷 @PiyushGoyal जी
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
#NarendraDamordasModi Longest Serving Elected Prime Minister 🔱🪷✨️
Our Hon Modi ji completes a historic tenure as he officially becomes India's longest serving elected prime minister 🪷
तपपूर्ती 🔱🪷
आज आपले सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळाची यशस्वी 12 वर्ष पूर्ण होत आहेत ✨️
हा एक ऐतिहासिक आणि आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानास्पद दिवस आहे .. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आता भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत 🔱🪷✨️
#12yearsofmodi #modiji #modikiguarantee #12YearsOfSeva
Ek Ped Maa Ke Naam 🌳
On the occasion of World Environment Day, Our Hon Minister of Commerce and Industry MP Shri @PiyushGoyal ji and Hon Mrs Seema Piyush Goyal ji participated in the #EkPedMaaKeNaam drive and planted a tree in the serene Tirumala Hills 🌳
Rooted in India's timeless ethos of reverence for Maa, Matrubhumi and Mother Nature, protecting the environment is a shared duty
Guided by PM @narendramodi Ji's Mission LiFE vision of sustainable and pro planet lifestyles, let us strengthen this people's movement by planting and nurturing trees and inspiring others to build a greener, cleaner and more resilient India for future generations ✨️
.
@PiyushGoyalOffc@BJP4Mumbai@BJP4Maharashtra@BJP4India@nitinnabinbjp #trees #treeplantation #environmentallyfriendly #treeplanting