प्रतिभावंत दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक #सुमित्रा_भावे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे एका प्रयोगशील दिग्दर्शिकेस आपण मुकलो आहोत. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.
#SumitraBhave#RIP#भावपूर्णश्रद्धांजली
रंगभूमी म्हणजेच नाट्यगृहाकडे दुर्लक्ष किंवा त्यांची होत चाललेली दुरावस्था याकडे ही एक रंगकर्मी म्हणून कटाक्षाने लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे - सुनील पगार (अभिनेता/दिग्दर्शक/कॅस्टिंग दिग्दर्शक)
@CMOMaharashtra@AmitV_Deshmukh
https://t.co/WXQNZ6cbh8
नवी मुंबई परिसरात मालिका #Serial#shooting करीता विनाशुल्क परवानगी मिळावी यासाठी अभिनेता सुनील पगार यांच्या माध्यमातून न.मुं.म.पा आयुक्त आणि त्यासोबत, न.मुं पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
@NMMCCommr@NMMConline@Navimumpolice