@MLA_RahulPatil 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏?🙏🙏?कष्टाशिवाय म���तीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही
हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणार्या बैलाचा सण पोळा
पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा.....💐💐💐👍👍👍👍
विकासाच्या दृष्टिकोनातून एतिहासिक अश्या वंदनिय बाळासाहेब ठाकरे #UPSC_MPSC मोफत क्लासेल या वाचनालयाचे काम अंतिम टप्प्यात, आज वाचनालयाच्या वास्तुची पाहनी करताना मी व शिवसेना पदाधिकारी. @AUThackeray@rautsanjay61