@airtelindia in MIT Rambaug colony the services are worst. After several complaints also they don't consider the customers. After some days the complaints are closed. This is going on for many years & months. According to Airtel money is important & not customer.
@PMCMCO@PMCPune@MDNagpure बेडेकर गणपती कॉर्नर/पौड रोड असले ल्या टप्र्या खरकटे पाणी रोज राती इथे टाकतात आणि गाड्या आपल्या टायरने आपल्ये घरी घेऊन येतात. स्वच्छ पुणे सुंदर पुणे🙏🙏
@PMCMCO@PMCPune फुटपाथवर अतिक्रण हे नित्याचे झाले आहे. ह्याला काही उपाय नाही. हे भाजीवाले फूटपाथ अडवतात. बोल्यालास दादागिरी करतात. साईप्रसाद फूड शॉपी snehaparadise जवळ. ह्यांना आधीच कळते अतिक्रमण कारवाई होणार आहे. कसे?
@PMCPune@PMCMCO 411038. Near Bhagyalaxmi mini Market, Near Sagar Loundry, सुदक्षणा society. काही होणार नाही हे सुध्दा माहिती आहे. हा भजिविक्रता स्पष्ट सांगतोय, हप्ते जातात, आधीच कळते कारवाई बद्दल.
411038. Near Bhagyalaxmi mini Market, Near Sagar Loundry, सुदक्षणा society. काही होणार नाही हे सुध्दा माहिती आहे. हा भजिविक्रता स्पष्ट सांगतोय, हप्ते जातात, आधीच कळते कारवाई बद्दल.
@PMCMCO@PMCPune@MDNagpure ही परवानगी आहे का? आरोग्य हा फॅक्टर नगण्य आहे का? असे रोज चालते. कोथरुड विभागाला आरोग्य अधिकारीच नाही असे दिसते. काही कारवाई होणार हे माहीत असूनी लीहले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
@PMCMCO@PMCPune@MDNagpure बेडेकर गणपती कॉर्नर/पौड रोड असले ल्या टप्र्या खरकटे पाणी रोज राती इथे टाकतात आणि गाड्या आपल्या टायरने आपल्ये घरी घेऊन येतात. स्वच्छ पुणे सुंदर पुणे🙏🙏
@bigbasket_com has started frauds. They deliver either damage products or grab schemes & then if found go for refund. No this is regular experience in Kothrud Pune. Please be careful with big basket
@bigbasket_com@Tukaram_IndIAS purchased lifebouy soap with scheme of 4+1 for 136Rs & got delivery of single piece. Bigbasket is grabbing customer money by supplying this kind of material.