"कोर्ट एखाद्या पुरुषापेक्षा जास्त स्त्रीला तोडून टाकतं.
काळ्या कोटांत बसलेले लोक आमचं तोंड गप्प करून टाकतात.
न्याय उशीरात नाही मिळत — तो संपवून टाकला जातो.
आम्ही गप्प रक्ताळतो, आणि दोषींना सिस्टिम वाचवते."
@supriya_sule@NCWIndia
Courts are not temples of justice anymore.
They strip away whatever little is left in a common woman’s life.
No justice, only silence, pressure, and pain.
#JudicialReform#VoiceOfTruth
Respected @supriya_sule@NCWIndia@KirenRijiju@Ministry_Law,
In Court Room No. 15, mazgoan, a judge named Punjwani Ma'am is humiliating and mentally harassing women who are already victims. Instead of giving justice, she suppresses their voice in court. We needaccountabilit
सगळ्यांना मी आणि माझे पोस्ट timepass वाटत असतील… पण लि��ून ठेवा –
"तुमच्यासारख्या गप्प बसणाऱ्या लोकांमुळेच ही यंत्रणा महिलांसाठी पूर्णपणे फेल झाली आहे!"
तुमच्या मौनामुळेच आम्ही होरपळतोय.
तुम���ही गप्प म्हणूनच सिस्टीम अजून जगतीये!
#तुमचं_मौन_आमचा_छळ #SystemFailure #महिला_न्यायासाठी
Is silence the new justice? My case file vanished. CP Office forwarded it to Desk 12. Still, NO response.
If the law can’t protect women, then admit it’s not justice — it’s harassment in disguise.
#FailedSystem#JusticeOrJoke#DVActExposed
महिलांचा आवाज दुर्लक्षित करणं ही आता “नवीन नियमावली” झालीये का? CP Office ने मेल Desk 12 ला दिला, पण अजूनही शांतता!
फाईल हरवते, उत्���र मिळत नाही, आणि कोर्ट मौन…
हा न्याय आहे की थेट छळ?
#महिला_विरोधी_सिस्टम #सडा_सोडा_न्याय #CourtFailure