पालकमंत्री विजय वडेट्टीवार, कॅबिनेट मंत्री अमित देशमुख, आमदार किशोर जोरगेवार कोरोना योध्यांना थकीत वेतनाचे उत्तर न देता प्रेस कॉन्फरंस सोडून पळाले..
ठाकरे सरकारने महाराष्ट्राला तर वार्यावर सोडलंच आहे आता आपल्या कोविड योध्यांना पण वाऱ्यावर सोडलंय.. 😢
#Resign_uddhav
"महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन"
🚩🙏🚩🙏
!! जय शिवराय !!
!! जय शंभूराजे !!
🚩🙏🚩🙏
#शंभूराजे🚩
@ABVPPune तर्फे नगरातील गोखले नगर मधील ४५ वय वर्षावरील नागरिकांची निशुल्क लसीकरण नोंदणी करून घेतली. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृती केली.यावेळी पुणे महानगर विभाग संघटन मंत्री शुभमअग्रवाल व पुणे महानगर सहमंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते यावेळी 137 नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी केली.
शिक्षणमंत्री @samant_uday यांनी पुणे विद्यापीठाच्या पैशावर कार्यक्रम करण्यापेक्षा तेच पैसे वापरून विद्यापीठाने परीक्षा घेण्यासाठी विकसित सॉफ्टवेअरचा वापर करायला हवा होता, आज mock test मध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.
#wakeupsppu@BSKoshyari@ABVPPune@samant_uday
विद्यार्थी लांब लांबचा गावावरून पुण्यात शिकण्यासाठी येत असतात.पण इथलं पुणे विद्यापीठ विद्यार्थीचा बाजूने कोणताही निर्णय घेत नाही हे कळून येत आहे.परीक्षा काही दिवसांवर अली असून विद्यापीठाकडून कसलेही timetable अजून जाहीर नाही झाले.#wakeupsppu@CMOMaharashtra@samant_uday@ABVPPune
Universities charge online exam fees the same as offline exams but the university is failing to conduct exams smoothly. Instead of helping students in what other work sppu is so busy that they can't even answer student's calls. #wakeupsppu@SPPUSUofficial@sbegde50@ABVPPune