Top Tweets for #wakeupsppu
विद्यार्थ्यांच्या सोबतच ही विद्यापीठाची देखील परीक्षा आहे, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आणि पुणे विद्यापीठाला परीक्षा सुरुळीत घेण्यासाठी शुभेच्छा.
#WakeupSPPU
विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन सत्र परीक्षेसाठी शुभेच्छा. तांत्रिक अडचणी येणार नाही, याची आपणही खबरदारी घेऊया #म #मराठी @SPPUSUofficial @samant_uday

विद्यापीठाच्या विरोधात 'अभाविप पुणे' ची #WakeupSPPU मोहिमेबद्दल वृत्तपत्राने घेतलेली दखल.
#ABVPForStudents
@harshdudhe_MT @brizpatil

विद्यापीठाच्या विरोधात 'अभाविप पुणे' ची #WakeupSPPU मोहिमेबद्दल वृत्तपत्राने घेतलेली दखल.
#ABVPForStudents @mahaabvp


#WakeupSPPU
पुणे विद्यापीठ परीक्षेतील गोंधळ विरोधात @ABVPPune अभाविपची मोहिम । https://t.co/zKEUHrVudY
#WakeUpSPPU मोहीमेतून विद्यार्थ्यांंनी व्यक्त केला रोष
https://t.co/GbOSxhWDpM
हम हमारा हक्क मागते
नही किसीं से भीक मांगते.
अरे,
शिक्षण आमच्या हक्काचं
नाही कोणाच्या बापाचं.
विद्यार्थी जर अडचणीत असेल तर विद्यार्थी ला समजून घेणं ही विद्यापीठाची जबाबदारी आहे.
(350+ तक्रार)
जागो @samant_uday
#wakeupsppu
@mahaabvp @ABVPPune @sbegde50 @SiddheshwarLat1
सराव परीक्षा घेत असतानाच विद्यापीठाकडे ३५० विद्यार्थ्यांच्या तक्रारी दाखल झाले आहेत परंतु यावर कोणतीही प्रक्रिया विद्यापीठ करत नाही.
@samant_uday don't play with student's future.
Think @CMOMaharashtra
#wakeupsppu @mahaabvp
@ABVPPune @SiddheshwarLat1
@sbegde50
माझं कॉलेज आहे ना तिथे, सारखा जातोय तिथं......अजून सीट नं. नाही दिला😶
पुणे विद्यापीठाचं नक्की चाललंय तरी काय? #Wakeupsppu
@ChinmayH26 अरे चिन्मय मी तुला २ दिवसांपूर्वी पर्वती पायथा येथील कस्तुरी स्नॅक्स येथे अमृततुल्य पिताना पाहिले😎
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने चालणारे पुणे विद्यापीठ प्रवेश, परीक्षा आणि परिणाम या तिन्ही प्रमुख आणि मूलभूत आघाड्यांवर फेल झाले आहे.
प्रवेश प्रक्रियेत गोंधळ..
परीक्षेत गोंधळ..
आणि निकालात पण गोंधळ..
विद्यापीठ नाही हे तर "गोंधळपीठ"
#WakeupSPPU

पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षा(Mock Test) देण्यासाठी गरजेचे असलेले लॉग-ईन माहितीचे SMS विद्यार्थ्यांना आत्ता रात्रीपासूनच यायला सुरुवात झाली आहे.
अभाविप च्या सोशल मीडिया मोहिमेतून विद्यापीठ प्रशासन खरच जागे होताना दिसत आहे.
#ABVPImpact #Wakeupsppu

पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षा(Mock Test) देण्यासाठी गरजेचे असलेले लॉग-ईन माहितीचे SMS विद्यार्थ्यांना आत्ता रात्रीपासूनच यायला सुरुवात झाली आहे.
अभाविप च्या सोशल मीडिया मोहिमेतून विद्यापीठ प्रशासन खरच जागे होताना दिसत आहे.
#ABVPImpact #WakeupSPPU
@ABVPPune @abvp_nashik

The mock test of Pune University is facing many problems for the students 2 take d practice test & the schedule of some courses has nt been announced yet, which is raising the concern of the students, regarding same ABVP is demanding immediate redressal of d Problems.
#WakeupSPPU

@ABVPPune @BhutkarSpeaks @ABVPVoice @mahaabvp @SiddheshwarLat1 @MiShubhamA @pvsathesir @SinghkiRay @patilabhijit101 @AHThombare @jdevdatt Retweet in large numbers !!
Let's come together and retweet to make a strong impact on SPPU for problems faced by students in online examination.
#wakeupsppu
@CMOMaharashtra @mahaabvp @AjitPawarSpeaks
पुणे विद्यापीठाच्या 'मॉक टेस्ट' मध्ये विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देण्यासाठी अनेक समस्या येत आहेत तसेच काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक अद्यापही जाहीर केले नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे, प्रशासनाने तात्काळ समस्याचे निवारण करावे अशी मागणी अभाविप करत आहे.
#WakeupSPPU

खूप झोपा काढल्या उठा आता आणि कामाला लागा
#Wakeupsppu

@ABVPPune @samant_uday जैसे शिक्षण मंत्री वैसे @SPPUSUofficial पुणे विद्यापीठ प्रशासन कुंभकर्ण 😴😴
@mahaabvp @BhutkarSpeaks
@MiShubhamA @Shubhbachal
@GauriPa022 @kshudhant @sbegde50 @AnkitaP0598
@Aishwaghpatil @supriya08445676
@HritwikPrasad @Radhika_PRoars #wakeupsppu
Last Seen Hashtags on Sotwe
恋老
Seen from United States
hostel #exhib
Seen from New Zealand
diyarbakırtravesti
Seen from Turkey
TYTRACKinKL
Seen from United States
suegro()**+filter:native_video
Seen from Germany
anxiouspandaa
Seen from Canada
ديوت_بدوي
Seen from Japan
minichat()***************************** *****filter:native_video()
Seen from Turkey
调教贱狗
Seen from United States
atomicwedgie
Seen from Austria
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers


















