𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 ⭐️ RCB PLAYED BOLD! 😇
17 Years, 6256 Days, 90,08,640 Minutes later, the wait finally ends. 🙌🤯
The IPL Trophy is finally coming home. And we CANT KEEP CALM! 🤩😍❤️
प्रयागराज महाकुंभ में आज पवित्र संगम में स्नान के बाद पूजा-अर्चना का परम सौभाग्य मिला। मां गंगा का आशीर्वाद पाकर मन को असीम शांति और संतोष मिला है। उनसे समस्त देशवासियों की सुख-समृद्धि, आरोग्य और कल्याण की कामना की। हर-हर गंगे!
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
आज राष्ट्रीय विद्यार्थी दिन अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ७६ वा स्थापना दिवस.
माझ्यासारखा सामान्य विद्यार्थी 2009 साली परिषदेच्या संपर्कात आला. परिषदेच्या परीस स्पर्शानं चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या जडणघडणीत अभाविपचा वाटा मोठा आहे. माणूस घडवण्याचं काम अभाविप सातत्यानं करते. राष्ट्रविचाराचं हे काम परिषदेच्या माध्यमातून असंच वृध्दिंगत होत राहिल.
आपल्या सर्वांना राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #ABVP
#NationalStudentsDay
#9july
@ABVPVoice
क्या हार में क्या जीत में ,
किंचित नहीं भयभीत मैं ,
संधर्ष पथ पर जो मिले ,
यह भी सही वह भी सही।
सेवा हे माझ्या आयुष्याचे व्रत आहे.ते थांबणार नाही . काळाच्या आदेशानुसार विजय - पराजय या गोष्टी होत राहतील .कुठल्याही परिस्थितीत अविचल राहून देशसेवेसाठी घेतलेला वसा कायम राहिल. आव्हान भरपूर मोठे असतानाही आपल्या माणसांची साथ कायम लाभली . त्यांच्या आशिर्वादाची , प्रेमाची शिदोरी सोबत आहेच . ही लढाई वैयक्तिक नसून , कोणाविरुद्ध नसून समाजहिताची होती , आहे , राहणार !
सेवेचे माध्यम कुठलेही असो ,कार्यकर्ता होतो आहे आणि राहणार ! भारतमातेच्या सेवेचे स्वप्न उराशी बाळगलेला आणि चळवळीतून घडलेलो कार्यकर्ता आहे.देशसेवेसाठी कायम कटिबद्द राहणार.
|| भारत माता की जय ||
ज्या चवदार तळ्यावर जाऊन परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांना उद्धाराचा नवीन मार्ग दाखवून दिला, त्याच पवित्र ठिकाणी आज त्यांचा फोटो फाडण्याचे दुष्कृत्य करून आपली विकृत मानसिकता दाखवून देणार्या जितुद्दीनचा तीव्र निषेध!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच हा देशाचा व संविधानाचा देखील अवमान आहे. त्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने माझी केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की या विकृत जितुद्दीनवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला तात्काळ अटक करावी! अन्यथा आंबेडकरी जनता त्याला सोडणार नाही!
#DrBabasahebAmbedkar
ज्या महाड मधील चवदार तळ्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी लढा दिला त्याच ठिकाणी जावून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून हरामखोर @Awhadspeaks याने बाबासाहेबांचा अपमान केला आहे. कांग्रेस व त्याच्या सहयोगी पक्षांनी नेहमीच बाबासाहेबांचा तिरस्कार केला आहे पण आज या नालायकांची हिंमत बाबासाहेबांचा फोटो फाडण्यापर्यंत गेली आहे. आंबेडकरी जनता यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही.
आज संपूर्ण जग ज्या नेतृत्वाकडे आदराने पाहतंय आणि आपला संपूर्ण देश ज्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व व ऐतिहासिक प्रगतीकडे वाटचाल करतोय, त्या आदरणीय मोदीजींनी आज माझ्याबद्दल काढलेले हे उद्गार हा माझ्यासाठी आजवरचा सर्वात मोठा गौरव आहे. मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि आदरणीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सोलापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी मला खूप मोठी ऊर्जा मिळाली आहे.
#AbkiBaar400Paar
#EkBaarFirSeModiSarkar
#SolapurWithModi #RamBhau4Solapur
#RAMSatpute4Solapur
#MahaVijay2024 #महाविजय2024 #BJP4Solapur #ModiKiGuarantee #भाजपा #BJP #सोलापूर #लोकसभा #loksabha
@BJP4Maharashtra@BJP4India@narendramodi@Dev_Fadnavis
आपल्या हिंदू लिंगायत भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे !
कर्नाटक राज्यातील हुबळी येथील आपली हिंदू लिंगायत भगिनी नेहा हिरेमठ हिची लव्ह जिहादच्या मानसिकतेतून हत्या करणाऱ्या फैय्याज या नराधमाला फाशी झालीच पाहिजे ! या मागणीसाठी तसेच जिहादी मानसिकतेच्या निषेधार्थ सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला होता.
#lovejihad #karnataka #hindu #lingayat #solapur