आपली झालेली जळजळ स���जण्याजोगी आहे, चांदीचा चमचा घेऊन राजकारण करणारे तुम्ही विद्यार्थ्यांच्या समस्या समजुच शकत नाही. राहिला विषय शैक्षणिक परंपरा असलेल्या विद्यापीठातील आंदोलनाचा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय तुमच्या मा. साहेबांनी नाही.
@ABVPPune
ही भावना "प्रत्येक जण महत्त्वाचा पण अपरिहार्य असा कोणी नाही" हे सूत्र सांगताना दिसते. @RSSorgअसूदे किंवा @ABVPVoice सर्वच संघ परिवारातील संस्थांमध्ये हे सूत्र अ��लंबल्या जाते.कार्यकर्त्यांच्या मनातील एकमेकांप्रतीचा दृढ विश्वास हाच सर्वांचा पाया आहे.
@pvsathesir @jdevdatt
आजारी पडलेल्या प��ीक्षा विभागाला आधार देऊन त्यांच्या जबाबदारी चे भान लक्षात आणून देण्यासाठी @ABVPPune च्या वतीने #sppu मध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!
@LokshahiMarathi @ABVPVoice
४५ दिवसात निकाल लावणे बंधनकारक असताना देखील पुणे विद्यापीठ प्रशासनाने अद्याप निकाल लावले नाही. विद्यार्थ्यांना यामुळे अडचणी निर्माण होत आहे. @abvppune वतीने 'व्हीलचेअर आंदोलन' करण्यात आले. यावेळी पुणे महानगर मंत्री @shubhankar_bachal
तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्रेता युगातील सदामर्यादेत असलेला उत्तम पुरुष, एक पत्नीपरायण, वडिलांच्या आज्ञेचा धारक, सदा हसतमुख व तेजपुंज आणि सर्व समावेशक राजा असा एक असामान्य राजकुमार असामान्य काम करतो तेव्हा समाज त्याला नकळत देव पण बहाल करतो. अशा चिरकाळातील आदर्श प्रभू श्री रामचंद्रांना प्रणाम.
@pvsathesir
जिथे प्राण्यांना पाणी पिण्याचा अधिकार होता ;तिथेच तथाकथित सवर्ण समाजाने दलित व वंचित अशा मानवी समजाच्याच एका घटकाने पाण्याला हात लावणे सुद्धा नाकारले हो���े. या अन्यायी बेड्यातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून एकात्मतेचा संदेश दिला होता.
पु.अ. हो.सोलापुर विद्यापीठ रासताळाला घालविणाऱ्या परीक्षा प्रणालीचा फज्जा उडविणाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःच्या इगोसाठी विद्यार्थी हिताला तिलांजली देणाऱ्या कुलगुरूना घरी पाठवून विद्यापीठाला मुक्त करावे.
@maha_governor@ChDadaPatil@AnkitaPawar05
हातात रॉड घेऊन स्वतःचा हक्क मागायला आलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारख मारताना आणि त्यांना मरायला लावण्याचा कट शिजवण्याचं षडयंत्र विद्यापीठाच्या भ्रष्टाचारी कुलगुरू यांनी केले आहे.
@ChDadaPatil दादा आता तरी मूळमुळे पणा सोडा.
औरंगजेबाचा उदो उ���ो करा..
बाबरचा उदो उदो करा..
अजून कोणाचाही उदो उदो करा..
शेवटी कागद नाही मिळाले तर ,ते जिकडे गेलेत तिकडेच जायचं आहे.
@imtiaz_jaleel
#NRC
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ भाग "युवा उर्जोत्सव" विद्यार्थी जिल्हा संमेलन आज सूर्यदत्ता कॉलेज येथे उत्साहात पार पडले. या वेळी अभाविप राष्ट्रीय मंत्री कु.अंकिता पवार, NEP समितीचे अध्यक्ष आर. डी. कुलकर्णी सर, Y20 चे सेक्रेटरी आकाश झा उपस्थित होते.
एक-एक पग बढ़ते जायें
बल वैभव का युग फिर लायें ॥
जन-जन की आँखों में जल है
भारत माता आज विकल है।
आज चुनौती हम पुत्रों को
जिसमें राष्ट्र-प्रेम अव��चल है।
अपना जीवन धन्य इसी में
मुरझाये मुख कमल खिलायें ॥
छात्रचेतना - येरवडा जिल्हा संमेलन...!
#ABVP
@ABVPVoice