सध्याचे राजकारण हा महाभारताप्रमाणे मती गुंग करणारा विषय आहे. पण तो महाभारतासारखा श्रेष्ठ नाही. महाभारतानं उंचीचं शिखर गाठलं असेल, तर आमच्या राजकर्त्यांनी दरीची शेवटची खोली जिंकली आहे. दोन्ही गोष्टी आपल्यापासून लांबवर आहेत.
#Maharashtra#maharashtrapolitics
मंत्रालय, विधानभवन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परिसरातील विद्यार्थीनी वसतिगृहात विद्यार्थीनीचा बलात्कार करून तिची हत्या केली जाते. अजून किती सावित्रीच्या लेकींचे बळी हवे आहेत शासनाला ?
#WillYouListen
Tragedy struck Savitribai Phule girls hostel near Churchgate, leaving us with unanswered questions and shattered lives. We can't afford to let this go unnoticed. Let's come together, amplify the girl's story, and fight for change. #WillYouListen
सुलतानाच्या जझिया कराची आठवणी करून देणारी वागणूक कॉलेज देत आहे. पालक रक्ताच पाणी करून मुलांना शिकवत असताना विद्यार्थ्याना जाणून बुजून मानसिक त्रास देणं बंद केलं नाही तर आगामी काळात विद्यार्थी याहून अधिक तीव्रतेने लढा देतील.
#JusticeForMHMCStudents@DrGupta111@AbvpPaschimMaha
महालक्ष्मी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, सातारा येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत @abvpsatara शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश सहमंत्री @Amoghvaani उपस्थित होते.
#ABVPForStudents
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.!
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है.!
शौर्य , धैर्य व बलिदानाचे तेजस्वी ऊर्जास्रोत भारतमातेचे वीर सुपुत्र हुतात्मा भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन करून अभाविप सातारा शाखेतर्फे हुतात्मा दिनानिमित्त मशाल यात्रा काढण्यात आली.
"राष्ट्रविरोधी विचारांची होळी...."
मार्क्सवाद, शहरी नक्षलवाद, जातीवाद, वामपंथी, शिक्षणाचे बाजारीकरण, विद्यापीठातील राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार, परीक्षेतील घोटाळे, आतंकवाद इत्यादी सर्व गोष्टींची प्रतीकात्मक होळी अभाविप सातारा द्वारे करण्यात आली.
@AnkitaPawar05@AHThombare