स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल राजकारणी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडवणीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री,
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ.!
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री, नामदार श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! ईश्वर आपल्याला आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी व भरभराटी देवो हीच प्रार्थना !!
@dhananjay_munde
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री, मा.ना.आदितीताई तटकरे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस निरोगी व उत्तम आयुष्य लाभो हीच सदिच्छा !
@iAditiTatkare
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय युवा माननीय आमदार रोहित दादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
महाराष्ट्राच्या युवा पिढी आपल्याकडून समजसेवेचा आदर्श घेत आहे..
आपण यशाचे उत्तुंग शिखर सर करावे, सदिच्छा सदैव आपल्या सोबत..!!
@RRPSpeaks
महाराष्ट राज्याचे कृषीमंत्री, नामदार श्री. धनंजयजी मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! ईश्वर आपल्याला आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी व भरभराटी देवो हीच प्रार्थना !!
@dhananjay_munde
एक उत्तम व्यक्ती आणि अतिशय चांगलं नेतृत्व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा. आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला चांगले आरोग्य आणि उत्तमोत्तम आयुष्य लाभो.
@AUThackeray
प्रखर विचार, स्पष्ट वक्तृत्व आणि निर्भय भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात किंबहुना राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आमचे प्रेरणास्थान हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!