🔥 रेकॉर्डब्रेक गर्दी
महाराष्ट्रातील आता पर्यंत चे सर्वात मोठे विद्यार्थी आंदोलन! ✊
🕐 9 ऑक्टोबर | रात्री 1:27
📢 अध्यक्ष MPSC राजीनामा द्या!
📢 पेपरफुटीची चौकशी करा!
📢 ग्रुप-B परीक्षा रद्द करा!
🕐 9 ऑक्टोबर | रात्री 1:27
— आता माघार नाही!
#MPSC#ग्रुपB#पेपरफुटी
MPSC Group-B 2025 ची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकृत नोटिफिकेशन उद्याच जाहीर झाले पाहिजे.
पेपरफुटीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत भरती प्रक्रिया पुढे नेऊ नये.
🔎 पेपरफुटीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करा
#MPSC#GroupB2025#GroupBExamCancel#पेपरफुटी
पुण्यात MPSCचे विद्यार्थी तीन-चार दिवसांपासून दिवस रात्र धरणे आंदोलनावर बसले आहेत. रोहित पवार यांनी हे प्रकरण लावून धरले आहे,पेपरफुटी, कारभारातील अनियमितता आणि भविष्याची अनिश्चितता — हा त्यांचा आक्रोश आहे.
MPSC मधील घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी आणि हजारो रिक्त पदांची तत्काळ भरती — या मागण्यांवर सरकारने आश्वासनांची खैरात केली. आंदोलन मात्र थांबले नाही. उलट विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडली गेली, नोटिसा बजावल्या गेल्या.
आज संध्याकाळी 6.30 वाजता या आंदोलनाला मी भेट देत आहे.
महाराष्ट्राच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे!
@RRPSpeaks@Dev_Fadnavis
मा. मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis जी, ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आमची सर्वांचीच आपणास नम्र विनंती आहे की, MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास, पारदर्शकता आणि समान संधी यासाठी ऑफलाइन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वांच्या वतीने या निर्णय बद्दल आपले खुप खुप आभार.. 🙏🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mpsc_office
देश की सेवा का जज़्बा रखने वाले हजारों युवा आज अग्निवीर भर्ती की आयु सीमा के कारण अवसर से वंचित हैं कृपया Army Age Limit को बढ़ाकर 23 वर्ष किया जाए, ताकि हर योग्य और मेहनती युवा को भारतीय सेना में सेवा का अवसर मिल सके इस विषय को ध्यान में रखते हुए संज्ञान लेकर बच्चों के हित में सोचें
@DefenceMinIndia@DIRECTORATERTG@PMOIndia@adgpi@PIBHomeAffairs@rajnathsingh
#Army_Age_23
कृषि आणि वित्त विभागाने राजपत्रित कृषि सेवा पदांच्या २५८ जागांची भरती करण्यासाठी मंजूरी दिली असताना यासंदर्भातील फाईल शासकीय प्रक्रियेत असून भरतीबाबतचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने जाणे अपेक्षित आहे. २०२३ साली कृषी विभागाने एकही जागा भरलेली नाही. (१/२)
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
#समाधान
अंगावरती जरी फाटलेला शर्ट असला तरी कुतूहलाने समधनाने बदलणाऱ्या दुनियेला सामोरे जाण्याचे सामर्थ्य अंगात असले पाहिजे.सहलितील पोरांना बघुन मनात आलेली जीवनाची व्याख्या..❣️✨🤞#पुणे#punemetro@CMOMaharashtra@PuneCityPolice