१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. उच्च शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा गुन्हा असू शकत नाही. सर्वांना संधीची समानता देणे गरजेचे आहे.
कालबाह्य अधिसूचनेत बदल करावा म्हणून अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारक अभियंता प्रयत्नशील आहेत. @CMOMaharashtra ना.@mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण विद्यार्थांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे होणारे नुकसान टाळावे, ही विनंती.
@AjitPawarSpeaks@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr
उच्च शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा गुन्हा असू शकत नाही. सर्वांना संधीची समानता देणे गरजेचे आहे.
कालबाह्य अधिसूचनेत बदल करावा म्हणून अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारक अभियंता प्रयत्नशील आहेत.
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते.
12+पदवी धारक अभियंता यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला त्याबद्दल आपले खूप खूप आभार🙏 आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत..आपण नेहमी पाठपुरावा करत राहाल हीच अपेक्षा.
धन्यवाद साहेब 🙏
#Allow_BE_For_JE@PatilKailasB
आंदोलनात सर्व परीक्षा objective व्हाव्यात ही मागणी असताना टेक्निकल descriptive का?
राज्यसेवा आंदोलन जेंव्हा उभारत होतो तेंव्हा आयत्या बिळात नागोबा बनून येणारे स्वयंघोषित विद्यार्थ्यांचे कैवारी कुठे आहेत? यासाठीच बैठक नको होती का?
#षडयंत्र#वादळापूर्वीचीशांतता#tecnicalobjective
Maharashtra Engineering services
2018 prelim pattern change
2021 prelim pattern change
2023 prelim pattern change and this time mains too.
Each and every 2 year engineering service paper pattern is changing.
Why such discrimination with technical students only ?
@mpsc_office मा.आयोगाने 2025 चां निर्णय घेऊन उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. पण tecnical बाबतीत descriptive चा जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये दुरुस्तीच्या आवश्यकता आहे.आपल्याकडून विद्यार्थ्याना अपेक्षा आहे.वारंवार आंदोलन/ निवेदन यात त्यांचा वेळ वाया जात आहे.
MPSC च्या खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन ३ वर्ष उलटल्यानंतरही नियुक्ती न मिळालेल्या अभियांत्यांना आता तरी न्याय मिलेल काय?
राज्यसेवा २०२०, AMVI RTO 2020, ASO 2020 या समकालीन परीक्षार्थी च्या नियुक्त्या झाल्या#MES2020Joining#WRD#PWD
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjivBhorPatil
महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या 2025 पर्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात याव्या.सर्व अभ्यासक्रम उशीरा जाहीर करण्यात आल्याचे यापूर्वीच आपणास कळवण्यात आले आहे
@mieknathshinde@CMOMaharashtra@atullondhe@Dev_Fadnavis
What about Maharashtra Engineering Services examination. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदल झाला होता म्हणून Civil engineering mpsc descriptive करण्यात आली होती. आता त्यांना न्याय मिळाला आहे. Civil engineering mpsc चे काय?
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.