@BhatkhalkarA शेख हसीना इतक्या दिवस भारतात आहेत मग तुमच्या मुलुंडचा तोतला गप बसतो , बापाच्या मर्जीसाठी शेपूट घालायचं अन गोरगरिबांना त्रास द्यायचा, त्याचे स्पष्टीकरण द्या अगोदर.
@keshavupadhye ते पुस्तक तुम्ही वाचाच असे कुणी2 तुम्हाला म्हटलेलं नाही, मग कशाला त्रागा करून घेताय, जसं तुमचे सर्व विद्वान लोकं आम्ही सामना वाचत नाही असं म्हणतात तसं हेही वाचू नका
@keshavupadhye तुमच्या चुका दाखवल्या की त्याला दिमागी नक्षलवादी ठरवायचे, आतातरी सुधरा, तुमच्या जलजीवन सारख्या योजना जाहिरातीवर दुप्पट खर्च करून किती यशस्वी झाल्या, ग्रामीण भागातील लोकं सकाळपासूनच शिव्या द्यायला सुरुवात करतात, जरा लाजा वाटू द्या.
@TheAnilkumarG94 मुंबई, पुण्यातील मिरवणुकीच्या त्रासाने बहुतेक घरातील वृद्ध, बालके बाधित झालीच पण पुढे येऊन विरोध करायला सर्वच थोडे बापट आहेत?
चार लोक आमच्यावर नाराज होतील यासाठी हे सर्व, खरंतर हे चार लोकच नालायक असतात.
@TV9Marathi ह्याला माऊली म्हणून महाराष्ट्राची संतांच्या परंपरेला कलंक लावू नका, संग्राम भंडारे, जगताप ह्यांच्या सारखा हा पाळीव कुत्रा आहे, मालकाने सांगितले की भुंकत असतात
@Core_punekar चुत्यांनो मनमोहनसिंगावर बोलण्याची तुझी लायकी आहे का? जागतिक अर्थतज्ज्ञ,आर बी आय गव्हर्नर अशी उच्च पदे भूषऊन जनतेच्या आग्रहाखातर पंतप्रधान झाले, थापा मारल्या नाहीत तुझ्या महागुरू सारख्या, कशाला त्यांची बदनामी करतोय, हे सुर्यावर थुंकल्या सारखे आहे.