महाराष्ट्र केसरी विजेता २०२३ पै. शिवराज राक्षे यांचा त्यांच्या निवस्थानी जाऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना खेड तालुक्यातील पदाधिकारी व खेड तालुका जागर संघटनेतील माझे सहकारी उपस्थित होते...!!! @OfficeofUT@AUThackeray @sanjayraut_ @iambadasdanve@AhirsachinAhir
धर्म, भक्ती आणि शक्ती यांचा मिलाफ असलेला नवरात्रोत्सव तुमच्या जीवनात चैतन्य निर्माण करो.मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या घटस्थापनेच्या निमित्ताने तुमच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करतो.
शुभ नवरात्र.
#sureshbhor#ghatsthapna#devipuja#navratri2024
धर्म, भक्ती आणि शक्ती यांचा मिलाफ असलेला नवरात्रोत्सव तुमच्या जीवनात चैतन्य निर्माण करो.मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या घटस्थापनेच्या निमित्ताने तुमच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करतो.
शुभ नवरात्र.
#sureshbhor#ghatsthapna#devipuja#navratri2024
महात्मा गांधींना आदरांजली!
गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे कार्य केले ते अमूल्य आहे. त्यांचा सत्याग्रहाचा संदेश आपल्याला संकटांशी लढण्याचे बळ देतो. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत, आपणही समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, आणि विषमता दूर करण्यासाठी काम करूया.
#ओझर_गणपती_दर्शन
गणरायाच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन, सुख-समृद्धी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना केली. ओझरच्या गणपती मंदिरातील शांत वातावरणात काही क्षण घालवले आणि बाप्पाच्या कृपेने पुढील जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा ॥ तूच रे माझ्या पांडुरंगा ॥ चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी ॥ तुझे नाम ओठी सदा राहो।।
इंदिरा एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा...!
#महिला_आघाडी_पदाधिकारी_मेळावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन 27 सप्टेंबर 2024 रोजी जुन्नर विधानसभा येथे करण्यात आले.
सत्याचे आणि न्यायाचे समर्थक
राजा राम मोहन रॉय हे सत्य, समानता आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. त्यांनी भारतीय समाजाला अंधश्रद्धा आणि चुकीच्या रूढी-परंपरांपासून मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना मानाचा मुजरा...
#वाढदिवस_अभिष्टचिंतन
सौ. रश्मी वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या कुशल नेतृत्वाने, नि:संदेह पाठिंब्याने आणि समाजप्रेमाने कायमच आम्हाला प्रेरणा दिली आहे, यापुढेही देत राहील. येणारे वर्ष आपल्यासाठी आनंद, उत्तम आरोग्य, आणि भरभराट घेऊन येवो, हीच सदिच्छा.
निरोप देऊ आज आनंदाल, ओटी भरून खणा नारळान, आई सेवा तुझी या गरिबांची घे मानून आज तू समाधान..!! गौरी विसर्जन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌺🙏
#gauri#गौरी_विसर्जन#sureshbhaubhor
अवसरी बुद्रुक येथे गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांना भेट दिली तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण, सामाजिक एकोपा आणि एकत्रितपणाचं प्रतीक साजरं करता आलं. श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वानां उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि सुख समृद्धी प्रदान करो
आदिवासी आश्रम शाळेच्या जेवण्या मध्ये निघालेल्या अळयांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घोडेगाव येथे प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले
#ShivsenaUBT
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषदेचे उमेदवार शिवसेना सचिव श्री.मिलिंद नार्वेकर जी ह्यांचा विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!!!
@ShivSenaUBT_@AUThackeray@rautsanjay61@AhirsachinAhir
शिवसेनेच्या प्रयत्नांना यश
विधानसभेचे उपसभापती मा.नरहरी झिरवल साहेब, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब यांना आंबेगाव व जुन्नर मधील शेतकऱ्यांना हिरडा नुकसान भरपाईचे निवेदन दिले व त्वरित नुकसान भरपाई देण्याचे प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
@rautsanjay61