कुठल्याही दोन व्यक्तींमधील वाद पूर्णपणे संपले की दोनच अर्थ निघतात.
एकतर आता सगळे छान आहे... वादाचे कारणच उरलेले नाही.
किंवा
आता वाद घालण्याइतके संबंधच उरलेले नाहीत
99% वेळेस दुसरे कारण असते
काल दिल्लीत राहुल गांधी च्या सभेला फक्त जगातून नव्हे तर अंतरातील एलियन सुद्दा आले होते..
खोटे वाटत असेल तर पहिली कमेंट बघा
जो हे ट्विट रिपोस्ट नाही करणार तोच राहुल गांधी ला पंतप्रधान बनवणार.. 😁
इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये ‘गरीबी हटाओ’ घोषणा दिली होती.अनेक सरकारे आली आणि गेली,पण गरीबी तशीच राहिली.
मोदींनी Extreme Poverty चे प्रमाण २७% वरून २.६% पर्यंत कमी केले,असे World Bank अहवालच सांगतो.
देशात आजही गरीबी आहे;पण गरिबीच��� प्रमाण ���ेगाने कमी होत आहे,हे मोदींचे कर्तृत्व आहे.
आदित्य पर्यावरण मंत्री आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारने मध्य वैतरणा प्रकल्पासाठी वृक्षतोडीला परवानगी दिली. त्या बदल्यात बीड जिल्ह्यातील १३ तालुक्यात दीड लाख झाडे लावण्यासाठी मुंबई मनपाचा पैसा खर्च केला. ती झाडे कुठे आणि कशा स्थितीत आहेत ?
निवडणुकांमध्ये भाजपने १३ जागा जिंकल्या आहेत.भाजपचे��� २ बंडखोर उमेदवार निवडून आलेत,जनता दल आणि शिवसेनेचा १ उमेदवार निवडून आला आहे.म्हणजे भाजप आघाडीने २८ पैकी १७ जागा जिंकलेल्या आहेत.
काॅग्रेसला एक झाट मिळावं तशी २८ पैकी १ जागा मिळाली.काॅग्रेसवाले त्याच झाटाला हवेत उडवून नाचत आहेत.
एखाद्या गावात मुख्यालय आहे तर तिथे पराभव कसा हे लॉजिकच डोक्यावरून जाते...किंवा डोक्यात जायला एक देशी ची क्वार्टर पोटात गेलेली असावी लागते...😭
आता काँग्रेस चे मुख्यालय दिल्लीत १९४६ पासून आहे..
२०१४ ���ासून तिथे एकही खासदार निवडून येत नाही...
दिल्लीत एकही आमदार नाही...
ज्या गांधींच्या विचारावर काँग्रेस चालण्याचा दावा करतो त्या गांधींचे जन्मराज्य गुजरात मध्ये ३२ वर्षांपासून सत्तेत नाही...
ज्या साबरमती आश्रमात गांधी १४ वर्षे राहिले तिथे कितके वर्षांपासून भाजपा आमदार आहे..
हे असले फालतू लॉजिक वापरणाऱ्या समर्थकांमुळे काँग्रेस चे हे हाल सुरू आहेत.
भारतातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायच्या झाल्या, तर अंदाजे 94,600 टन कागद आणि त्यासाठी तब्बल 2.37 लाख टन लाकूड लागेल!
म्हणजे एवढं लाकूड मिळवण्यासाठी झाडां��ी कत्तल करावी लागणारच. 🌳
एकीकडे भीमाशंकरच्या जंगलतोडीला विरोध करायचा, पर्यावरणाच्या नावाने गळे काढायचे आणि दुसरीकडे निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या म्हणून आग्रह धरायचा!
म्हणजे झाडं तोडली तर फक्त आमच्या मुद्द्याला अडथळा येतो तेव्हाच पर्यावरणाची आठवण करायची का? 😂
पर्यावरणप्रेमही सोयीस्कर आणि लोकशाहीप्रेमही सोयीस्कर!
यालाच म्हणतात डबलढोलकीपणा… विचारधारा तीच, पण सोयीनुसार पर्याव��णाची व्याख्या बदलणारी! 🤡
गोकुळ दूध संघाची ��िवडणूक हे देशाच्या सत्ता बदलाची सुरुवात आहे
पण.. पण.. पण..
काँग्रेसला चार राज्यात २८ पैकी शून्य जागा मिळाल्या ही लोकशाहीची हत्या मानली जाईल
याची नोंद घ्यावी
इति समस्त INDI आघाडी गुलाम संघटना
गणपती गेले...
कालच्या दसऱ्याने नवरात्री देखी��� संपल्या...
गणपतीत किंवा नवरात्रीत हे भाजपा वाले दंगल भडकवतील अशी भविष्यवाणी केलेली ना एका शिवाजी पार्कात राहणाऱ्या नेत्याने?
व्हॉट ह्यापनड?
संजय राऊत राहतो मुंबईतील भांडुप भागातील फ्रेंड्स कॉलनी एरियात...तिथे वाॅर्ड क्रमांक आहे ११२ .... तेथील नगरसेविका आहेत भाजपच्या साक्षी दळवी.
ज्या संजय राऊतला तो जिथे राहतो तिथे त्याच्या पक्षाचा साधा न��रसेवक निवडून आणता येत नाही,तो संजय राऊत देशाची रिजीम चेंज करायची भाषा करतो.😀
पुरोगामी महाराष्ट्रात
पीठमागे, शेंडी, जानवे, साडेतीन टक्के, दक्षिणा घेऊन जगणारे वगैरे बोलणे हा जातीवाद नसतो...
पण असे बोलणे योग्य नाही असे म्हणणे हा जातीवाद असतो...
एकेकाळी काँग्रेसच्या लोकसभेत ३००+ सीट यायच्या आणि लोकांना ते अतिसामान्य वाटायचे .
आजकाल काँग्रेसच्या पॅनलने एखादा दूध संघ जिंकला तरी लोकांना तो चमत्कार वाटतो .
कालाय तस्मै नमः
देऊन-घेऊन कुणाला कधी पुरलंय.. आता पर्यंत,
मनानं जोडलेली.. माणसं हेच खर सोनं !
माझ्या आयुष्याचं सोनं करणाऱ��या सर्व मित्र परिवाराला.. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा..🍃
#दसरा
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा विजय झाला की धनशक्ती जिंकली
गोकुळमध्ये बंटी पाटलाच्या पॅनेलने निवडणूक जिंकली की लोकशाही जिंकली
कसे आहे माझे निष्पक्ष विश्लेषण?