@CMOMaharashtra ६ कोटी मराठा मुंबई मध्ये ठाण मारून बसेल तेंव्हा समजेल तुम्हाला की मराठा आता पूर्वी सारखा नसून मनोज जरांगेच्या मागे एकमतानं उभा आहे . तुम्ही त्या एका मंत्र्या साठी संपूर्ण मराठा समाजावर अन्यान करत आहात
छगन भुजबळ हा भ्रष्टाचार करून करून मोठा झालेला गोचीड आहे. लोकांचे घरे लुबाडताना याच्या छातीत कळ कशी आली नाही, झेल मध्ये गेला कीच याच्या छातीत कळ येते.. 😂😂
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
इंटरनेट बंद करून काय होणार? दडपशाही मार्गाने मराठ्यांचा आवाज बंद होणार नाही.
सरकारने बाजारचाळे बंद करावे.
सरकारने वाचळांना आवर घालावा, मी दोन दिवस टिका करणार नाही.
@Team_Devendra@NiteshNRane आजपर्यंत उच्च जाती म्हणून मराठा समजला INC and NCP मराठा समजला डावललं म्हणून समाजाने BJP मते दिलीत. शेवटी BJP ने सुद्धा गरीब मराठा समजला नाकारले आहे . आजचा मराठा युवक पात्रता असून खितपत पडलाय त्याच भविष्य सवरा अन्यथा क्रांती अटळ
@CMOMaharashtra मराठा समजासाठी ठाम भूमिका घेण्याची एका पण मराठा अमदरात हिंमत नाहीये. तो छगन बुजबल, सुधीर मुनगंटीवार बघा मराठा मतावर निवडून येऊन पण आपल्या जातीसाठी मराठा आरक्षणासाठी कसून विरोध करत आहेत . मराठा समाजाने आता आपला नेता ओळखावा.आरक्षणासाठी प्रयत्न न जाणाऱ्या सर्व आमदार पराभूतझलेपहिजेत
♦️#MPSC मुख्य परीक्षा #Offline 🔥🔥
👉 #Combine गट ब गट क 2023 तसेच #राज्यसेवा तांत्रिक 2023 ऑफलाईनच होणार.
👉 या निर्णय बद्दल आयोगाचे मानावे तेवढे आभार कमीच.. 🙏🙏🔥🔥❣️❣️ @mpsc_office
👉 ऑनलाईन परीक्षा मध्ये सध्या होणारे घोळ पाहता #MPSC चा हा निर्णय एकदम भारीच..❣️❣️🔥🔥
@mpsc_office
धन्यवाद #MPSC ❣️❣️❣️ 🙏🙏🙏
👉 भविष्यात पण #MPSC कडून काय अपेक्षा आहेत मुलांनी नक्कीच कंमेंट मध्ये सांगावे.. 🙏🙏
@OFFICER_CLUB11@mpsc_office Combine 2023 कटऑफ लावताना क्लर्क साठी एकच कट ऑफ लावावा..
7000 जागा आहेत...वेगवेगळा लावला तर खूप जागा रिक्त राहतील..(टायपिंग चा विचार करता) ...आताच लागलेल्या गट क निकालात बऱ्याच जागा रिक्त राहिल्या. सहानुभूतीपूर्वक विचार करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा..
@mpsc_office
@OFFICER_CLUB11@mpsc_office आयोगाने एकदा विद्यार्थ्यांच्या भूमिकेत येऊन बघावं वय वाढत चालय गोरगरीब पोर 12 तास अभ्यास करत आहे त्याचे आई वडील निकाल कधी लागेल याच्या कडे डोळे लावून बसले आहे।। 1 वर्ष जरी उशीर झाला तरी 1 लाख रुपये मोजावे लागत आहे आयोगाला विनंती आहे लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासाद्यावा
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
@mpsc_office
राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा निकाल ला मुहूर्त सापडेना का?महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ,महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 यांचे निकाल कोणत्या मुहूर्तावर लावणार ?का नुसत कागदावर वेळापत्रक दाखवून मोकळ होणार?
#MPSCRESULT
@insightmpsc@mpsc_office निकाल बाबत आयोगाचे कोणतेच धोरण नाही, असेल तरीही ते पाळलेच जात नाही...
RS मुख्य 2022 6 महिने झाले
30 एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली आता 3 महिने झाले निकाल नाही.....
@mpsc_office महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
30 एप्रिल रोजी परीक्षा पार पडली.
आणि आपण सांगितल्यानुसार निकाल जून महिन्यात अपेक्षित पण आता ऑगस्ट उजाडलाय तरी निकाल लावत नाही .
होणाऱ्या उशिराला कारण काय?
#COMBINE23निकाल_कुठ
♦️ मनापासून खूप खूप धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब.. नेहमीच खंबीरपणे तुमची मोलाची साथ #MPSC करणाऱ्या मुलांना लाभलेली आहे.. याबद्दल सर्व विध्यार्थी वतीने तुमचे खूप खूप पुह्ना एकदा धन्यवाद.. 🙏🙏