मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवा, एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊनही जो झुकला नाही तो तुमच्या फेक नरेटीव्ह पुढे कधीही झुकणार नाही!
सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने छत्तीसगढ़ की इस लोक कला को अपनी भव्य प्रस्तुति से दुनियाभर में एक विशिष्ट पहचान दिलाई। उनका जाना कला एवं संस्कृति जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति!
मंत्रालय, मुंबई येथे नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना गावठाण विस्तार व सार्वजनिक प्रयोजनासाठी तसेच मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील भव्य-दिव्य शिवसृष्टी प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यासंदर्भात भरपाई दरांबाबत बैठक घेतली.
तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर (मौजे बेलापूर बु.) येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जागा तालुका क्रीडा संकुलासाठी हस्तांतरित करण्याच्या विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संबंधित विषयांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री मा. @dadajibhuse जी, मा. आ. @hemantogale जी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra@AmcNagar@InfoAhilyanagar
#Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
देश के युवाओं को रोजगार देकर स्वावलंबी बनाने में प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) मील का पत्थर सिद्ध हो रही है। इस योजना के तहत अब तक 15 लाख से अधिक रोजगार सृजित किए जा चुके हैं। आज मोदी जी ने इस योजना के लिए ₹2400 करोड़ की राशि का वितरण किया।
कुल ₹99,446 करोड़ लागत की यह योजना 3.5 करोड़ से अधिक रोजगार सृजित करेगी, जो देश की युवा शक्ति को आर्थिक रूप से सक्षम बनाकर विकसित भारत की निर्माण यात्रा को और गति देगी।
आज गांधीनगर के सोनीपुर में ₹340 करोड़ की लागत के कई विकास कार्यों का लोकार्पण और शिलान्यास किया।
આ સાથે જ કલોલ અને ગાંધીનગર (ઉત્તર) વિસ્તારના કાર્યોનું પણ લોકાર્પણ અને ખાતમુહૂર્ત સંપન્ન થયું. શિક્ષણ, પર્યાવરણ અને જળ સંરક્ષણ સાથે જોડાયેલા આ કાર્યો સ્થાનિક લોકોનું જીવન વધુ સરળ બનાવશે અને આપણા પર્યાવરણને પણ વધુ સ્વચ્છ કરશે.
Congratulations to the people of Assam.
Uniform Civil Code has been the BJP’s resolve since the day of its foundation. Under PM Shri @narendramodi Ji's leadership, BJP-led state governments are establishing uniform law for every citizen. I am delighted that after Uttarakhand and Gujarat, Assam too has passed the Uniform Civil Code (UCC) Bill today. On this occasion, I congratulate Chief Minister of Assam Shri @himantabiswa Ji and all the legislators who supported this bill.
We are committed to enshrining the principle of equality before the law in every part of the country.
पायल… तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आई जगदंबेच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण होवोत. तुला निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना.
माझी मुलगी पायल आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन आमच्या आयुष्यात लक्ष्मीच्याच पावलांनी आली. तिच्या जन्माने आमच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचा एक नवा अध्याय सुरू झाला. तिच्या हसण्यात, बोलण्यात आणि प्रत्येक छोट्या क्षणात मला नेहमी अपार समाधान मिळतं.
आजही तिचा एक साधा फोन आला की दिवसभराचा सारा थकवा क्षणात नाहीसा होतो आणि मन पुन्हा नव्या उर्जेने भरून जातं. तिचं प्रेम, तिची काळजी आणि तिचं अस्तित्वच माझं सर्वात मोठं बळ आहे.
पायल बाळा... आई जगदंबेचरणी प्रार्थना आहे की, तुझं आयुष्य नेहमी आनंद, यश आणि समाधानाने उजळून निघो.
तुला पुन्हा एकदा जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद!
#HappyBirthday
I would like to appeal to all Members of Parliament…
Please reflect upon your conscience, remembering the women in your own families.
The legislation to ensure women’s reservation in legislative bodies is a significant opportunity to do justice to women of our nation.
Please do not deprive our Nari Shakti of new opportunities.
If this amendment is passed unanimously, it will further empower the women of our country and strengthen our democracy.
Let us come together today to create history.
Let us ensure that the women of India, who are half of the nation’s population, receive their rightful due.
भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. जे. पी. नड्डाजी यांचे मेहुणे ब्रिगेडियर डॉ. एन. के. शर्मा यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. आज पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दिवंगत शर्मा हे भारतीय लष्करामध्ये ब्रिगेडियर पदावर कार्यरत होते आणि एक निष्णात डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख होती. याप्रसंगी नड्डाजी आणि शर्मा यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले, अशा कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सामील आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो.
📍२९ मार्च २०२६ | पुणे
#भावपूर्ण_श्रद्धांजली #Condolences #OmShanti #Pune #RIP
@JPNadda
कोल्हापूर, कणेरी मठ येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिर 2026 उत्साहात पार पडले.
राष्ट्रीय युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी (NYCS) अध्यक्ष | SPPU सल्लागार मंडळ सदस्य | भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. राजेशजी पांडे यांचे मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी ठरले.
Development That Embraces Humanity!
On the momentous occasion of the Navi Mumbai International Airport’s inauguration, Hon’ble Prime Minister Shri Narendra Modiji’s heartfelt interaction with specially-abled children stirred deep emotions—weaving a profound tapestry of compassion and humanity. This touching moment, filled with warmth, stood as a testament to leadership that transcends mere milestones, reaching the very soul of those it serves.
Development is not confined to constructing roads, advancing technology, or completing projects; it gains true meaning only when it touches every individual’s heart.
The warmth and compassion displayed by Hon’ble Prime Minister Shri @narendramodi Ji during this interaction serve as a powerful reminder of this principle. His ability to forge an emotional connection reflects the hallmark of authentic leadership—setting an inspiring standard for all.
Such moments of genuine empathy provide new direction and deep inspiration to the journey of development, reminding us that humanity lies at the heart of true progress. 🇮🇳
@PMOIndia@CMOMaharashtra
#Maharashtra #NaviMumbai #PMModiji #VikasitMaharashtra
खाली मीटरसाठी (पोस्टरवर लिहिता येईल अशी ठोस व आकर्षक ओळीतली पोस्ट) दिली आहे — ही भारताच्या धैर्यशक्तीचं प्रतिनिधित्व करते आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर प्रभावी ठरते:
"हा नवा भारत आहे...
जशास तसं नाही,
दहा पटीने उत्तर देतो!"ऑपरेशन सिंदूर —
@AmitShah@cbawankule@ChitraKWagh
या शुभदिनानिमित्त, सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा!
"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास"
– भारतीय जनता पार्टी, सांगली जिल्हा महिला मोर्चा