आज पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 'मन की बात'च्या १३५ व्या भागाचे सारोळा ता वसमत जि.हिंगोली येथे श्रवण करण्यात आले.
देशाच्या विकास, संस्कृती आणि जनसहभागाविषयीचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी लाभली.
#BJMMDigitalLearning#BJMMDigitalShakti#MannKiBaat#Maharashtra
आज खासदार मा श्री रामरावजी वडकुते साहेब यांना डॉक्टरेट पदवी भेटल्या बद्दल त्यांचा आमच्या घरी सत्कार केला.
-सौ.उज्वलाताई तांभाळे पाटील
92-वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख
जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा हिंगोली.
@wadkute_ramrao
दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. परभणी संचालक मंडळ निवडणूक सन 2026-2031 साठी आज महिला राखीव मतदार संघात माझा उमेदवारी अर्ज दाखल केला
-सौ.उज्वलाताई तांभाळे पाटील
92-वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख
जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा हिंगोली.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@cbawankule
योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम
नियमित योगसाधनेतून निरोगी जीवन, सकारात्मक विचार आणि अंतर्मनाची शांती प्राप्त होते
जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
चला, योगाला जीवनशैली बनवूया आणि निरोगी भारताच्या संकल्पाला बळ देऊया.
#InternationalYogaDay#YogaForLife
हिंगोली जिल्हा
पत्रकार परिषद !
“मोदी सरकारची 12 वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण”
प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज भाजपा जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे पत्रकार परिषद संपन्न झाली
-सौ.उज्वलाताई तांभाळे
आज दिनांक 24 5 2026 रोजी सकाळी 11 वाजता आदिती लॉन्स मंगल कार्यालय वसमत येथे नवनिर्वाचित खासदार आदरणीय श्री. खा.रामरावजी वडकुते साहेब आणि मा.आमदार आदरणीय श्रीमती प्रज्ञाताई सातव यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
@wadkute_ramrao@SATAVRAJEEV
आज झेंडा चौक वसमत येथे पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या निर्विवाद बहुमताच्या ऐतिहासिक विजयाबद्दल वसमत मध्ये फटाके फोडून व एकमेकांना जिलेबी चारून उत्साहात विजय जल्लोष साजरा करण्यात आला. 🎉
@BJP4Maharashtra
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
तुमच्या मेहनतीचे गोड फळ मिळाले आहे.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी…
अपयश ही शेवट नसून यशाची सुरुवात आहे!
हार मानू नका, पुन्हा प्रयत्न करा —
यश नक्की तुमच्याच पायाशी येईल 👍