@ganeshchetan Ganesh, I fear that without digital tools none of Indic languages will even survive more than 20 years.
We at https://t.co/CpYDp8vMTr work on products for Indic scripts. We need support from language lovers to continue and scale... 🙏
सरकारी नोकर भरती घोटाळा :
गेल्या काही दिवसांत तलाठी भरती घोटाळ्यात अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत :
१. तलाठी भरतीत राज्यातून प्रथम आलेली चंद्रपूरची कु. रश्मी मेश्राम हीचा निकाल संशयित असल्याने या राखून ठेवण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी ६०-७० टॉपर उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.
२. पुन्हा नव्याने मेरिट लिस्ट जाहीर : कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच, निवड याद्या, DV झाल्यानंतरही नवीन सुधारित निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
३. २१९ प्रश्न रद्द : एकूण तब्बल २१९ प्रश्न TCS ION कंपनीने रद्द केले आहेत, प्रश्न रद्द केले तेही मा. मुंबई उच्च न्यायालयाचा (औरंगाबाद खंडपीठ) आदेश होता म्हणून. अन्यथा कदाचित त्याच चुकीच्या गुणांच्या आधारावर नियुक्त्या दिल्या गेल्या असत्या. प्रश्न आणि उत्तरे बदलल्याने आधी जे उमेदवार निवड यादीत होते त्यातील काहींची नावे आता प्रतीक्षा यादीत येतील तर अनेक प्रतीक्षा यादीतील उमेदवार निवड यादीत येतील.
४. Normalization चा घोळ - अनेक शिफ्ट मधे परीक्षा झाल्याने गुणांचे Normalization करण्यात येतं. पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज निघाल्याने त्यांना बाद केल्यामुळे संपूर्ण Normalization स्कोअर बदलण्याची अपेक्षा आहे. पण आता त्यात कोणताही बदल न करता निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
५. गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीसांनी तलाठी भरती घोटाळ्याचे पुरावे मागितले होते : पुरावे मिळाल्यास तलाठी भरती रद्द करू असे मा. फडणवीस म्हणाले होते, आता ६०-७० उमेदवारांनाचे निकाल जाहीर राखून ठेवल्याने घोटाळा झाल्याचे सिद्ध झालं आहे. त्यामुळे मा. फडणवीसांनी म्हटलेले शब्द पाळून तलाठी भरती रद्द करावी.
६. तलाठी भरतीसाठी ११ लाखापेक्षा अर्ज आले होते आणि दोन-दोनदा निवड याद्या लावून सुध्दा उमेदवार समाधानी नाहीत. कंत्राटदार कंपनीचा आणि घोटाळ्याचा घोळ संपता संपेना, त्यापेक्षा सरकारने तलाठी भरती सरसकट रद्द करण्याचा निर्णय घेऊन MPSC मार्फत फेरपरीक्षा घेतल्यास प्रामाणिकपणे अभ्यास केलेल्या लाखो तरुण तरुणींना "न्याय" मिळेल.
@Mpsc_Andolan @degree_holders @AAPMaharashtra@AUThackeray@RRPSpeaks@NANA_PATOLE@SandeepPathak04@RahulGandhi@RavindraAmbekar@waglenikhil@AsimSarode@sohitmishra99@ameytirodkar@TulsidasBhoite@Dev_Fadnavis@RVikhePatil@iambadasdanve@VijayWadettiwar@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks #SupremeCourt #Dhananjay_Shinde #ElectoralBondsCase #INDIAAlliance
@Shashi2810 "वसंतराव नाइक मोठे नेते होते." आणि मला जात माहितच नव्हती.
दोन गोष्टी:
१. जातवाले कॉंग्रेसी लोक असताना देखील त्यांनी ठसा उमटवला. त्या पासून बंजारा लोकांनी प्रेरणा घ्यावी.
२. कॉंग्रेसला थोडे श्रेय पण द्यावे-- मुर्मुंसारखे न ठेवता महाराष्ट्रात त्यांना वाव दिला.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आज #जागतिकमातृभाषादिन.
माय मराठीची सेवा अशीच सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून वसा घेऊ आपल्या मराठीचा...
सर्वांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा💐
Nice to read this @anivar and Thank You !
Through #LipeeIndicKeyboard we also work towards a more equal digital #India https://t.co/vBmyBHSoYA via @deccanherald
https://t.co/zhGFa5QElu
**How English can fuel an identity crisis**
This is a very scary scenario for #India and her rich #language diversity. Our traditions, histories and identities are at stack.
#Lipee works for Next Billion Indians by creating tech for #Indic languages.
https://t.co/QXF7D4IW2o
**How English can fuel an identity crisis**
This is a very scary scenario for #India and her rich #language diversity. Our traditions, histories and identities are at stack.
#Lipee works for Next Billion Indians by creating tech for #Indic languages.
https://t.co/QXF7D4IW2o
Alarming, isn't it?
“#India may have lost 220 #languages since 1961. There were 1,100 languages since 1961, based on the Census number of 1,652 mother tongues. Another 150 languages could vanish in the next 50 years.”
😭
https://t.co/Mc9ej8UjUo
#Language is the only tool for expressing identity and culture as well as one of the greatest emblems of human diversity.
There are 7,000 living languages in the world & around 3,000 are considered as ‘endangered’. #India
Situation in #India is alarming. Some 197 #languages are in various stages of endangerment in our country, more than any other country in the world. #GaneshDevy, founder-director of Bhasa Research and Publication Centre, Vadodara and Adivasi Academy at Tejgadh, Gujarat, says!