Article 24, Indian Constitution,
Prohibition of employment of children in factories, etc. No child below the age of 14 years shall be employed to work in any factory or mine or engaged in any other hazardous employment.
June 12 - World Day Against Child Labour, Jai Bheem.
यापूर्वी स्वाधार योजनेसाठी १५ कोटींचा निधी मिळाला होता. १२ मे २०२३ रोजी ६० कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर आयुक्तालयास उपलब्ध झाला आहे. निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्याना मोठा दिलासा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी लवकरच त्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
Maharashtra,
Pune - Savitribai Phule University Pune, invites application for free competitive exam MPSC classes. Boys & Girls from sc/st/obc/vj/A/B/C/D and all categories can apply.
Note - 3000 Rs per month stipend with free coaching for SC/ST students !
संविधान कितीही चांगलं असलं तरी,
ते राबवणारे हात चुकीचे असतील तर,
त्यांच्या हातुन चांगले काम होणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
संविधान सभा,२५ नोव्हेंबर १९४९
"Intercaste marriages and inter-dining won't destroy caste, To destroy caste we have to destroy the Shastras and Smrutis from which the notion of caste is preserved."
- Dr. Babasaheb Ambedkar
विभागीय स्तरावरील 1000 मुलांच्या वस्तीगृहासाठी चेंबूर मुंबई येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन यशस्वी विद्यार्थ्यांच्या मागण्���ा मान्य..!
मागील तीन दिवसापासून हे आंदोलन सुरू असताना तिसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाने या आंदोलनाची दखल घेत लेखी स्वरूपात
महत्त्वाचे,
जोगेश्वरी, मुंबई येथील महात्मा फुले वसतिगृहाची इमारत धोकादायक असून 110 विद्यार्थी प्रवेशीत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचा जीव समाजकल्याण विभागाने टांगणीला लावला आहे. काल सायंकाळी इमारतीचा स्लॅब पडला असून काही मुलं थोडक्यात बचावली आहेत. महाड इमारतीच्या दुर्घटनेपासून
याकडे कोणते मंत्र लक्ष देतील हा प्रश्न आता उपस्थित राहतो. सध्याच्या सत्ता स्थापनेन���तर सामाजिक न्याय विभाग हे मंत्री पद कोणाकडे नसेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. @CMOMaharashtra एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. इमारत कोसळून
#भारत_जोड़ो_यात्रा सुरू आहे. चांगलं आहे. पण, जोडण्याचा मुद्दा काय? जे तुटलं असेल ते जोडता येते. खऱ्या अर्थाने देशातली हजारो वर्षांची गुलामी संपवायची असेल, तर जातीअंताचे आंदोलन झाले पाहिजे. जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही. जातींचा अंत झाला नाही, तर
१/२
महिलेने / मुलींनी टिकली लावावी अथवा न लावावी हा या राष्ट्राने तिला दिलेलं स्वातंत्र्य आहे. गावाच्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्यांचे टोमणे जसे आपण इग्नोर करतो तसेच यालाही इग्नोर करण्यात यावं, वयस्कर लोकसल्ला देऊ शकतात पण, त्याची अंमलबजावणी करायची की नाही करायची ही सर्वस्व आपल्यावर