@pradhanmilind दक्षिण भारतात,ईशान्य कडील राज्यात हिंदू beef खातात...
हे नव हिंदू लोकांना माहिती नाही आहे का???
कोणत्या राज्यातून सर्वात जास्त beef निर्यात होते???
तिथे हे लोक शेपूट घालून बसतात..
पाच हिंदू मूल/मुलींनी नीट परीक्षेतील गोंधळ कारणाने जीव दिला तिथे काय बोलले का ही मोसमी हिंदू लोक?
#Mumbai 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार? #JobAdvertise
https://t.co/ueEQVrYaYl