#मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८२ शिकाऊ डॉक्टरांना #कोरोना ची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या.
Hello,
Greetings from Swapnank Tech!!
We are launching new app, Mech Interview Tips. Check it out!
https://t.co/ikIrXnE6Kj
Share with your friends and don't forget to add review in play store.
Regards,
Swapnank Technologies
https://t.co/tHE2wKoA8T