‘मराठी स्पंदन’ परिवारात सामील व्हा!
तुमचे विचार हजारो वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. ही संधी जगभरातील मराठी वाचकांशी तुमचे एक नाते निर्माण करतील.
Visit https://t.co/vIOoOooRDc
#MarathiNews#मराठी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतीकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्त्वाला साष्टांग नमन...
गुलाबों की महक में, शहीदों की शहादत न भूल जाना।
वैलेंटाइन के जश्न में, पुलवामा का बलिदान न भूल जाना।
🖤🇮🇳
.
.
.
.
#PulwamaAttack#BlackDay#ValentinesDay
https://t.co/LHstIuCIhY
‘माईं’चा तो वारसा आणि ‘वहिनीं’चा हा आधुनिक विकास, याच्या मिलाफामुळे बारामतीत खऱ्या अर्थाने इतिहासाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
#Baramati#Sunetrapawar#SharadPawar#ajitdada
https://t.co/LAv7SJKwfy
श्री कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या प्रत्येक शुभ कार्याचे 1ले निमंत्रण या देवतेस देण्याची प्रथा आहे. मंदिरात वर्षातून ३ वेळा ज्येष्ठ, भाद्रपद आणि माघ महिन्यात शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी असा गणेशजन्म साजरा केला जातो.
#संकष्टी
https://t.co/Ao1IVAL7F9
@vrushashinde आस ही तुझी फार लागली II
दे दयानिधे बुद्धि चांगली II
देवूं तूं नको दुष्ट वासना II
तूंच आंवरीं माझिय मना II १ II
अधिक वाचण्यासाठी -
https://t.co/qGPMKTTcfJ
राष्ट्रसेवेतून मातृत्वाकडे..
कर्तव्यपोटी कठोर असूनही ममत्व आणि जिव्हाळ्याचा ओलावा असलेले हे आगळे वेगळे आईबाबा पहिल्यांदाच पाहायला मिळाले
#मराठी#लघुकथा#म#स्पंदन
https://t.co/rVD3zq9fil
आदिवासी संस्कृतीचा आणि वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या ‘तारपा’ वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
https://t.co/64isZnZM2t
#BhiklyaLadkyaDhinda#Warli#PadmaAwards2026