राशी भविष्य २०२६ – कुंभ
हे वर्ष साडेसातीचा मधला टप्पा आणि मोठ्या जबाबदाऱ्यांचे ठरेल. शनी तुमच्याच राशीत विराजमान असल्याने कष्टाला पर्याय नसेल, मात्र गुरूचे 6व्या आणि 7व्या स्थानातील भ्रमण तुम्हाला कायदेशीर बाबींतून दिलासा आणि भागीदारीत लाभ मिळवून देईल.
https://t.co/B4vZlz2hsc
राशी भविष्य २०२६ – मीन
मीन राशीसाठी हे वर्ष आत्मचिंतन, आर्थिक शिस्त आणि मोठ्या बदलांचे ठरेल. शनीची तुमच्या राशीतून होणारी साडेसाती कष्टाची परीक्षा घेईल, मात्र गुरूचे शुभ राशी परिवर्तन तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि नोकरीत स्थिरता मिळवून देण्यास मदत करेल.
https://t.co/XDLnrkTlJn
आदिवासी संस्कृतीचा आणि वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या ‘तारपा’ वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
https://t.co/64isZnZM2t
#BhiklyaLadkyaDhinda#Warli#PadmaAwards2026
राशी भविष्य २०२६ – वृश्चिक
हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असले तरी प्रगतीचे नवे मार्ग उघडणारे ठरेल. शनीची चौथ्या स्थानातील स्थिती (धैया) तुम्हाला काही घरगुती आव्हाने देऊ शकते, परंतु गुरूचे भाग्य स्थानातील भ्रमण तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल.
https://t.co/UpUjQ0MgDX
कोकणातल्या लहानशा गावात जन्माला आलेल्या इवल्याशा वेलींचे आता मोठे वृक्ष होऊन कुठच्या कुठे वाढत होते, बहरले होते पण मुळं मात्र एकात एक गुंतून पुन्हा मूळ मातीत काही श्वास घ्यायला एकत्र येतात… ती तशीच आणखीन बरीच वर्षे येत रहाणार होती…
सुंदर मराठी गोष्ट -
https://t.co/7guvxAFegE
‘मराठी स्पंदन’ परिवारात सामील व्हा!
तुमचे विचार हजारो वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. ही संधी जगभरातील मराठी वाचकांशी तुमचे एक नाते निर्माण करतील.
Visit https://t.co/vIOoOooRDc
#MarathiNews#मराठी