भारतात 90% शाळांना खेळाची मैदाने नाहीत.
एशियन गेम चालू आहेत.
चीन 107 गोल्ड.
भारत 4 गोल्ड.
तुमच्या देशाची प्रगती तुमच्या खेळात दिसते.
सरकारची खेळ नीतीच नसेल तर मेडल कुठून येणार?
धर्म व धार्मिक रीतिरिवाजांवर बोललं की लगेच भावना दुखावतात, पण श्रद्धेच्या नावाखाली निसर्गाची आणि मूर्तीची विटंबना झाली तर त्यावर बोलायचं नाही.
उत्सव मोठा करण्यापेक्षा श्रद्धा मोठी ठेवा, भक्तीच्या नावाखाली विटंबना टाळायली हवी.😔
जर राज ठाकरे आणि मनसेने २००८ पासून उत्तर भारतीयांवर जो विरोध केला तो केला नसता तर आज भैय्या जनता पक्षाच्या कृपेने महाराष्ट्राची अवस्था बिहारसारखी झाली असती आणि जे बिहार मध्ये घडले ते आपल्या राज्यात जागोजागी घडले असते. जर जनतेने मनसेला साथ दिली असती तर परिस्थिती खूप वेगळी असती.
राजस्थानी मारवाडी लोकांची मेडिकल ची दुकाने हार्डवेअर ची दुकाने पहा त्यात कामगार फक्त त्याच्या गावातली लोक असतात मग आपण त्याच्याकडून खरेदी का करायची
#परप्रांतीय_मुक्त_महाराष्ट्र
प्रकृति(पर्यावरण)की रक्षा करना ही सबसे बड़ा धर्म है।
और वैज्ञानिक दृष्टिकोण ही सबसे बड़ा कर्तव्य है।
इस संसार में प्रकृति(पर्यावरण), विज्ञान, मानवता यही सत्य है,बाकी सब मिथ्य है।