महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाज आजपर्यंत कोणालाही लावता आला नाही. आणि आजही तसंच झालं. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मा. एकनाथ शिंदे साहेब यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!🚩🔥
#EknathShinde#devfadnvis
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये आज भारतीय जनता पार्टीने बाजी मारली. देवेंद्र फडणवीसांनी बोलले ते खरे करून दाखवले.महाविकास आघाडीचे जवळपास 27 मत फोडण्यात फडणवीस यशस्वी झाले. परंतु हे अशा प्रकारचे राजकारण पाहून असं वाटतं की राजकारण थोडं खालच्या पातळीचे चालू आहे
Today,
I inspired by my colleague @foxtrot_rahul to focus on twitter rather than on reels🤪 nd after long time I took interest on twitter . bt now I hv no time for twitter also...
Final exms are ahead.just 17 days left.Nd as usual Yet stdy is not started well..