सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने कॅम्पसमधील विभागांच्या प्रवेश शुल्कात सवलत देण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे आणि महाविद्यालये सुद्धा शुल्कात सवलत देण्याऐवजी टोलवाटोलवी करत आहेत.
उच्च शिक्षणमंत्री @samant_uday यांचे याकडे लक्ष आहे की नाही?
@CMOMaharashtra#म
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @samant_uday आपण केलेल्या घोषणेला विद्यापीठ आणि महाविद्यालये केराची टोपली दाखवत आहेत. महाविद्यालये संपूर्ण फी आकारात आहे आणि विद्यापीठ कॅम्पसमधील विभागांची फी कितीतरी पटीने वाढविली आहे. विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रकार सुरू आहे कृपया लक्ष द्यावे.
#sppustudentswantGR@samant_uday
*सर "पुणे युनिव्हर्सिटी" ने प्रायव्हेट कॉलेजेस साठी 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी जी फी माफिची घोषणा तुम्ही केली आहे*
*त्याचा GR तुम्ही लवकरात लवकर मीडिया समोर सादर करावा किंवा आम्हाला द्यावा*📃📃
धन्यवाद.....!
उदय सामंत सर आमच्या तक्रारींची दखल घ्यावी. आम्ही रिकांमे नाही बोलणारे. कुणी एखाद्या फालतू सेलेब्रिटीने ट्विट केलं तर लगेच न्युज मध्ये दाखवता लगेच त्यांना उत्तर दिलं जात.आमच्या एकतरी ट्विट्स ला रिप्लाय असतो का?
2020 2021लवकर फी कमी करावी🙏
#reducecollegefees@samant_uday
दोन महिन्यात एक सेमिस्टर संपवा आमचे शिक्षक त्याहून पुढे निघाले, एक महिन्यात सगळं संपवलं ,त्यात अजून रविवारी सुट्टी, सणाची सुट्टी, चार विषय शिकवायला एक मास्तर.आम्हाला ऑपशन नसल्या सारख सहन कराव लागलंय आणि फी मागताना लाज नाही यांना.
#Reducecollegefees@samant_uday@OfficeofUT
महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन शुल्कात 50% कपात करावी यासाठी विविध संघटना चे प्रतिनिधी बेमुदत साखळी उपोषण करत आहे .जोपर्यंत याबाबत GR निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील याची नोंद असावी @samant_uday@VarshaEGaikwad@prajaktdada@RealBacchuKadu @NSUforStudents
अरे काय चाललंय त्यांचं ?Phone करून खुशाल धमक्या देताय हे .सांग फी कधी भरणारे मला date सांग कधी भरतेय नाही आताच्या आता सांग नाही तर कारवाई करू काय वसुली center उघडलं की काय शिक्षणाचा बाजार मांडलाय यांनी आणि स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतात हे.
#refucecollegefees@samant_uday
2020,2021 चा निर्णय कधी घेणार.आमचे शिक्षक phone करून वसुली करताय फी भरा नाही तर exam नाही देता येणार म्हणजे यांचं काम शिकवण आहे आणि हे असले धंदे करताय हे
उदय सामंत सर .. private college ला शिक्षण घेणारे आम्ही जहागीरदार नाही आम्ही college ला गेलो नाही फी कसली..
@samant_uday
कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क माफ @samant_uday
२०२०-२१, २०२१-२२ या दोन्हीही शैक्षणिक वर्षी इतर शुल्क कमी करावे.
आर्थिक फटका मार्च २० पासून बसला आहे, त्यामुळे ज्या गोष्टींचा वापरच केला नाही ते शुल्क याही वर्षी (२०-२१) आकारू नये.
#म#Reducecollegefee#yukrand
@samant_uday साहेब, आम्हीं आपले आभारी आहोत पण आपण २०२०-२१ शैक्षणिक वर्षाची शुल्क कपाती बाबत आपण लवकर निर्णय घ्यावा. कॉलेज पूर्ण शुल्क भरल्याशिवाय परीक्षा फॉर्म भरू देत नाही. कॉलेज पूर्ण फी भरा असे सांगत आहे. नाहीतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही असे सांगितले जाते. तरी आपण लवकर निर्णय घ्यावा.
@samant_uday@CMOMaharashtra कोरोना महामारीमुळे खाजगी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं पण नुकसान झालं आहे. शासकीय महाविद्यालयांचे शिक्षण शुल्क आगोदरच कमी आहेत, त्यांना आपण सवलत दिलीत.कृपया खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पण विचार करावा.@samant_uday@CMOMaharashtra
@CMOMaharashtra जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी तसेच लोकशाही मार्गाने ह्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन हे एक माध्यम आहे!
परंतु केवळ २ दिवसांचे अधिवेशन घेऊन औपचारिकता करण्याच्या तयारीत असलेल्या राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती वाटतेय का?
@CMOMaharashtra