देशाच्या सर्वोच्च ���दी विराजमान झालेल्या १५व्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांना शुभेच्छा व त्यांचे हार्दिक अभिनंदन. @rashtrapatibhvn
#PresidentofIndia
आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा.
थेट प्रक्षेपण : रवि.१० जुलै २०२२,पहाटे ०२:०० वा.
लिंक:
युट्युब@ Doordarshan Sahyadri
https://t.co/QfCCFJM4j5
फेसबुक@ DDSahyadri
https://t.co/Ak1QbOCsJ2
नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याच्या उत्कर्षाच्या दिशेने सुरू केलेल्या वाटचालीस अंत:करण पूर्वक शुभेच्छा!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
महाविकास आघाडी सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे छत्रपती 'संभाजीनगर' तर उस्मानाबाद शहराचे 'धाराशीव' नामकरण करण्या�� मान्यता देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. जनभावनेचा विचार करून हा निर्णय घेतल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो!
#जय_शंभूराजे
एसटीचा राज्यात श्रीगणेशा! मुंबई सेंट्रल बस स्थानकावर पुन्हा एकदा एसटीच्या वेळा आणि प्रवाशांसाठी सूचनांचे भोंग्यातील आवाज सुरू
#ST#STStrike#Maharashtra#Mumbai#sakal