आज पहिल्या पावसात नेरूळ सेक्टर १६ व १८ विद्याभवन शाळेसमोर तसेच सेक्टर १६A मध्ये साचलेल पाणी @NMMConline@NMMCCommr
हे आपल्या कामाचे कौतुक म्हणावे लागेल
सिमेंट रोड मुळे नाल्यात पाणी जाण्यासाठी मार्गच ठेवला नाही.
#nmmc#waterstuck#rain
Watch Video Now...
🕉️ रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (रत्नागिरी) येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
🔗 Video Link : https://t.co/0BYjPVdo8H
या भेटी दरम्यानचे काही खास क्षण आणि संतांचे दिव्य दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा.🙏🏻🌸💫
🪷 आध्यात्मिक उन्नती आणि ‘#रामराज्या’ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था
📞 7058885610
@_Jagadguru
Sought the divine blessings of Jagadguru Shri Ramanandacharya Narendracharya Maharaj of Nanij, Uppeeth, Goa.
Grateful for his blessings and guidance for the continued well-being, peace and prosperity of the people of Goa.
Prakhar Sanatan Dharmarakshak, Anant Vibhushit Jagadguru Ramanandacharya Shri Narendraacharya Ji Maharaj, Peethadheeshwar of Ramanandacharya Dakshinpeeth, Nanijdham, Ratnagiri, graciously visited Sanatan Sanstha Ashram at Ramnathi, #Goa.
His divine arrival filled the Ashram with spiritual joy. He was welcomed with deep devotion and reverence by the seekers, who offered koti-koti pranam at His holy feet and sought His blessings.
Jagadguru Shri Narendraacharya Ji Maharaj also had darshan of the Ashram, sanctifying the premises with his divine grace and blessings.
@_Jagadguru
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी, वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी व आशीर्वादांसाठी मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. आपले आध्यात्मिक मार्गदर्शन मला अधिक समर्पण आणि नम्रतेने समाजसेवा करण्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहे.
@_Jagadguru
@AshwiniBhide मॅडम आपली
मुंबई महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्त झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐💐💐
आपल्या कुशल नेतृत्व, प्रामाणिक कार्यशैली आणि प्रशासनातील समृद्ध अनुभवामुळे मुंबई शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे. @mybmc
Train No. 11006, 3rd AC coach (PNR: 4234161828). TOILET is extremely unclean and there is a strong foul smell. . Kindly take immediate action to address this issue and ensure passenger comfort. @IRCTCofficial@RailwaySeva@AshwiniVaishnaw