ह्याकडे लक्ष द्याल का ?
LBS कुर्ला - विद्याविहार मध्ये दुकानासमोर केलेले अतिक्रमण, रस्त्याच्या दुतर्फा डबल पार्किंग, रस्त्यावर कचरापेटी बाहेरचा कचरा ह्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता वापरात नसतोच आणि ट्रॅफिक मध्ये अडकून इंधन, वेळ सर्वच वाया.
@mybmc@MPLodha@KiritSomaiya
आदरणीय पालकमंत्री,
कोणी इकडे लक्ष देईल का.
@mieknathshinde@MumbaiPolice@mybmc
ईशान्य उपनगर LBS मार्गाचा प्रवास अनेक अतिक्रमणे, दुकानदार मालकांची विनाकारण उभी वाहने, विचित्र पार्किंग अशा कारणांनी नेहमी त्रासलेला असतो. नजरेला सहज दिसते पण प्रशासन दुर्लक्ष आणि सामान्य त्रस्त.
@mybmc@MumbaiPolice@mieknathshinde@Dev_Fadnavis
कुर्ला मध्ये रस्त्यावरील अतिक्रमण, रहदारी समस्या, विचित्र पार्किंग, विचित्र Auto ड्रायव्हिंग, कचरा पेटीची दूरावस्था, अस्वच्छता... हे कधी थांबवू शकतो का ?
@MCGM_BMC@mybmc@mybmcWardL@Dev_Fadnavis@MumbaiPolice
कुर्ला परिसरात असणारे रस्त्यांवरील अतिक्रमण किंवा अनावश्यक पार्किंग, फेरीवाले, गाड्या दुरुस्त करणारे ह्यांच्यावर काहीच कारवाही होत नाही. ते सगळे रस्त्यांवर बिनधास्त सुरु आहे आणि वाहतूक खोळंबत असते. कोणी कारवाही करावी ?
आदरणीय पालकमंत्री,
कोणी इकडे लक्ष देईल का.
@mieknathshinde@MumbaiPolice@mybmc
ईशान्य उपनगर LBS मार्गाचा प्रवास अनेक अतिक्रमणे, दुकानदार मालकांची विनाकारण उभी वाहने, विचित्र पार्किंग अशा कारणांनी नेहमी त्रासलेला असतो. नजरेला सहज दिसते पण प्रशासन दुर्लक्ष आणि सामान्य त्रस्त.
@mybmc@MumbaiPolice@mybmcWardL@mybmcWardS
ईशान्य उपनगर मधला सर्वात महत्त्वाचा LBS मार्ग चा ५०%+ जास्त भाग दुकानदार,कश्याही उभ्या केलेल्या वाहनांनी भरलेला असतो. ह्या मुळे सामान्य नागरिक बस मधून किंवा दुसऱ्या वाहनांनी ट्रॅफिक मध्ये अगणित वेळ घालवत प्रवास करतो,पण बोलणार कोणाला ?
पाक व्याप्त कश्मीर में भारत की प्रतिशोधी कार्रवाई, पहलगाम में निर्दोष यात्रियों पर हुए कायरतापूर्ण हमले का योग्य उत्तर है। यह धर्म और मानवता की रक्षा का संग्राम है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को इस साहसिक निर्णय हेतु बधाई। विजयी भव !!!
Operation सिंदूर - जय हिंद! @narendramodi
#OperationSindoor
@VasaiVirarMcorp
वसई विरार मध्ये मुंबई अहमदाबाद हायवेवर अनेक प्रवासी इतर प्रवासाचे माध्यमे वापरत असतात पण त्यात सुरक्षा हा भाग खूप चिंतेचा आहे. आपल्या नगरपालिकेच्या बसेस किमान फाऊंटन च्या टोकापासून ते शिरसाड च्या टोकापर्यंत नियमित चालवल्या गेल्या पाहिजेत.
ह्यावर मार्ग काढावा.
@MCGM_BMC@mybmc@mybmcWardL@Dev_Fadnavis@MumbaiPolice
कुर्ला परिसरात असणारे रस्त्यांवरील अतिक्रमण किंवा अनावश्यक पार्किंग, फेरीवाले, गाड्या दुरुस्त करणारे ह्यांच्यावर काहीच कारवाही होत नाही. ते सगळे रस्त्यांवर बिनधास्त सुरु आहे आणि वाहतूक खोळंबत असते. कोणी कारवाही करावी ?
@VasaiVirarMcorp
वसई विरार मध्ये मुंबई अहमदाबाद हायवेवर अनेक प्रवासी इतर प्रवासाचे माध्यमे वापरत असतात पण त्यात सुरक्षा हा भाग खूप चिंतेचा आहे. आपल्या नगरपालिकेच्या बसेस किमान फाऊंटन च्या टोकापासून ते शिरसाड च्या टोकापर्यंत नियमित चालवल्या गेल्या पाहिजेत.
ह्यावर मार्ग काढावा.
भारताचे आदर्श ,उद्योग जगताचे पितामह ,युवांचे प्रेरणादायी नेतृत्व ,असामान्य व्यक्तिमत्व ,पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन म्हणजे देशाचे भरून न येणारे नुकसान आहे.
साधी राहणी, उच्च मानवतेची विचारसरणी समाजासाठी असलेले योगदान हे सतत भारतवासीयांच्या स्मरणात तेवत राहील .त्यांच्या दुःखद निधनाने आम्ही पूर्णतः व्यतीत आहोत.
#RatanTata
@MCGM_BMC@mybmc@mybmcWardL@Dev_Fadnavis@MumbaiPolice
कुर्ला परिसरात असणारे रस्त्यांवरील अतिक्रमण किंवा अनावश्यक पार्किंग, फेरीवाले, गाड्या दुरुस्त करणारे ह्यांच्यावर काहीच कारवाही होत नाही. ते सगळे रस्त्यांवर बिनधास्त सुरु आहे आणि वाहतूक खोळंबत असते. कोणी कारवाही करावी ?
@mybmc@MumbaiPolice@mybmcWardL@mybmcWardS
ईशान्य उपनगर मधला सर्वात महत्त्वाचा LBS मार्ग चा ५०%+ जास्त भाग दुकानदार,कश्याही उभ्या केलेल्या वाहनांनी भरलेला असतो. ह्या मुळे सामान्य नागरिक बस मधून किंवा दुसऱ्या वाहनांनी ट्रॅफिक मध्ये अगणित वेळ घालवत प्रवास करतो,पण बोलणार कोणाला ?
Why don't you put garbage barriers in the NALA's before it's reaching the railway tracks. Why should other citizens, Railway and corporation staff suffer due to some common mistakes from foolish people.
@drmmumbaicr@Central_Railway@Dev_Fadnavis@mybmcWardS@mybmc
#CRupdate at 6.30 hrs on 08.07.2024.
Train Services on Main line are running, however due to heavy rains and water logging between Bhandup and Nahur trains are being run by clamping and padlocking the points. Clamping completed at 06.45
Harbour line services are running normally.