पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra

वर्षानुवर्षे अभ्यास करायचा, प्रक्रियेला सामोरे जायचं, पास व्हायचं तरी नियुक्तीची महिनोमहीने प्रतिक्षा करावी लागत असेल तर खरंच ही व्यवस्था सर्व सामान्यांसाठी आहे का असा प्रश्न आज युवांना पडतो आहे. #PSI_2021 परिक्षेतील पात्र उमेदवारांना अद्यापही प्रशिक्षणासाठी बोलावले नसल्याने त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. तरी मा.@Dev_Fadnavis साहेब आपण या विषयामध्ये लक्ष घालून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.
#म | #महाराष्ट्र | #MPSC |
PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list@mpsc_office@Drsuvarnas